राष्ट्रीय

October 7, 2024 1:45 PM

views 23

मनी लाँड्रिंग प्रकरणातील लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

जमिनीच्या मोबदल्यात नोकरी या मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. या प्रकरणी ईडीच्या अगोदर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.   ईडीने १८ स...

October 7, 2024 1:39 PM

views 26

भोपाळ इथून अठराशे कोटीं रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त पथकानं मध्य प्रदेशात भोपाळ इथून अठराशे कोटीं रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.   या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. भोपाळजवळच्या बागरोडा गावातल्या एका कारखान्यातून हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गुजरातचे गृहराज्यम...

October 7, 2024 1:27 PM

views 25

मालदीव आणि भारतादरम्यान प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा

  मालदिवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू भारताच्या दौऱ्यावर आले असून, आज त्यांचं नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर उभय नेत्यांमधे द्विपक्षीय चर्चा झाली.परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि...

October 7, 2024 10:54 AM

views 29

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारताचा वेगाने विकास- किरेन रिजीजू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारत  विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन संसदीय व्यवहार आणि अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजीजू यांनी केलं आहे.   काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, रिजीजू यांनी मणिपूरमधील काही घटना वगळता संपूर्ण ईशान्य भारतात शांतत...

October 7, 2024 10:41 AM

views 19

महाकुंभ मेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अनावरण

उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं.   समुद्र मंथनातून आलेला अमृत कलश, प्रयागराजचा संगम आणि त्याचं धार्मिक तसंच भौगोलिक महत्त्व राज्यातला या बोधचिन्हातून दर्शवण्यात आलं आहे. सर्वसिद...

October 7, 2024 9:11 AM

views 9

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड

दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. काल पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.   पुढच्या वर्षी 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे संमेलन होणार ...

October 6, 2024 1:10 PM

views 22

देशात काही भागात पावसाचा अंदाज

देशाच्या ईशान्य आणि दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. देशाच्या वायव्य, पश्चिम आणि मध्य भागात मात्र पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, रायलसीमा, आणि कर्नाटकच्या किनारी आणि...

October 6, 2024 1:52 PM

views 22

जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

जम्मू काश्मीरमध्ये येत्या मंगळवारी मतमोजणी होणार असून मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर पिण्याचे पाणी आणि स्वच्छता गृह अशा अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दल आ...

October 6, 2024 12:56 PM

views 9

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आजपासून जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आजपासून जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते हॅमबर्ग इथं दोन दिवसीय शाश्वतता परिषदेत सहभागी होणार आहेत. शाश्वत विकास, ग्रीन हायड्रोजन, कमी खर्चात वित्तपुरवठा आणि  अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत ते जर्मनी आणि ...

October 6, 2024 1:53 PM

views 40

DRDO च्या राजस्थानमधल्या पोखरण इथं ४ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचण्या

कमी अंतरावर लक्ष्य़भेद करण्यासाठीच्या ४ क्षेपणास्त्रांची चाचणी काल राजस्थानात पोखरण इथं यशस्वी झाली. गेल्या दोन दिवसांमध्ये ही चाचणी पार पडली. या चाचणीमधून या क्षेपणास्त्रांची विविध प्रकारे मारा करण्याची क्षमता सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. ही क्षेपणास्त्रं डीआरडीओच्या प्रयोगशाळेत तय...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.