राष्ट्रीय

October 7, 2024 8:10 PM

views 17

केंद्रसरकार देशातली शेती संस्कृती सुधारण्यासाठी कार्यरत – कृषीमंत्री शिवराज सिंह

सरकार देशातली शेती संस्कृती सुधारण्यासाठी काम करत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीनंतर ते बोलेत होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने कृषी विकास योजना, फसल विमा योजनासारखे निर्णय घेतल्याचा पुनरुच्चारही चौहान यांनी यावेळी...

October 7, 2024 8:07 PM

views 26

सरकारकडून आरोग्य सुविधा मिळाव्यात यावर सरकारचा भर – मंत्री जे. पी. नड्डा

समाजातल्या सर्वांना सरकारकडून आरोग्य सुविधा मिळाव्यात यावर सरकारचा भर आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आज म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या समितीच्या ७७ व्या सत्राला त्यांनी संबोधित केलं. या सत्राच्या अध्यक्षपदी आज त्यांची निवड झाली. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आ...

October 7, 2024 6:55 PM

views 35

नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा – गृहमंत्री अमित शाह

नक्षलवादाने कोणाचंही भलं झालेलं नाही. नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली  नवी दिल्लीत झाली, त्यानंतर ते बोलत ...

October 7, 2024 7:41 PM

views 36

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांची पैसे हस्तांतरण यंत्रणा जोडण्याचे प्रयत्न

भारताची UPI आणि संयुक्त अरब अमिरातीची AANI पैसे हस्तांतरण यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळं संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या ३० लाख भारतीयांना सहजपणे भारतात पैसे पाठवता येतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. भारत आणि UAE उच्च स्तरीय संयु...

October 7, 2024 5:49 PM

views 19

वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रुवकुन या जोडीला जाहीर

यावर्षीचा  वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रुवकुन या संशोधक जोडीला जाहीर झाला आहे. मायक्रो आरएनए आणि जनुकीय हालचालींच्या नियंत्रणात त्याची भूमिका या शोधाबद्दल त्यांना हा ११ लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार मिळाला असल्याचं नोबेल पुरस्कार देणाऱ्या कॅरोलिन्स्का इन्स्टीट्यूटने...

October 7, 2024 3:57 PM

views 18

अन्नपदार्थातली भेसळ रोखण्यासाठी देशात १०० प्रयोगशाळा सुरु करणार – मंत्री चिराग पासवान

अन्नपदार्थातली भेसळ रोखण्याच्या दृष्टीनं तसंच गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्नप्रक्रीया उद्योग मंत्रालयातर्फे देशभरात १०० प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. केंद्रीय अन्नप्रक्रीया आणि उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी आज फिक्कीतर्फे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. अन्नपदार्थांची नासाडी...

October 7, 2024 8:34 PM

views 28

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मिरचे मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोळे यांनी सांगितलं. स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सर...

October 7, 2024 1:58 PM

views 15

झारखंड एनआरसी लागू करणार

झारखंडमध्ये एनआरसी लागू करणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ते दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. बांगलादेशी घुसखोरांमुळे झा...

October 7, 2024 1:53 PM

views 15

भारतीय हवाई दलाकडून चेन्नईमध्ये हवाई प्रात्यक्षिकेचं सादरीकरण

  हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्त काल चेन्नईत विमानांची प्रात्यक्षिकं पहायला गेलेल्या ५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तमिळनाडूचे आरोग्य आणि कुटुम्बकल्याण मंत्री एम सुब्रमणियन यांनी आज चेन्नईत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. प्रात्यक्षिकांच्या ठिकाणी ४० रुग्णवाहिकांची सुविधा आणि तातडीची वैद्यकीय मद...

October 7, 2024 1:49 PM

views 23

कांदिवली इथं राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता क्रीडा केंद्र स्थापन करारावर महाराष्ट्र सरकारची स्वाक्षरी

  ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांदरम्यान भारतीय क्रीडापटूंसाठी कांदिवलीचं साई क्रीडा संकुल एक महत्त्वाचं क्रीडा केंद्र बनेल, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल केलं.   उत्तर मुंबईतल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण काल गोयल यांच्या हस्ते झालं त्याव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.