October 8, 2024 3:00 PM
28
नवी दिल्ली इथं केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन
नवी दिल्ली इथं या महिन्याच्या १४ ते २४ दरम्यान आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आहे. प्रथमच, आशिया-प्रशांत प्रदेशात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमात ३ हजारांपेक्षा जास्त नेते आणि १९० हून अधिक देशांतील तंत्रज्ञान तज...