राष्ट्रीय

September 18, 2024 8:01 PM September 18, 2024 8:01 PM

views 5

संशोधन आणि विकास क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक – राष्ट्रपती

संशोधन आणि विकास क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग हा फक्त देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा नसून महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी देखील आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज जयपूर इथे मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अठराव्या दीक्षांत समारंभ...

September 18, 2024 7:51 PM September 18, 2024 7:51 PM

views 12

केरळमध्ये एका रुग्णाला मंकीपॉक्स विषाणूची लागण

केरळमध्ये मलप्पुरम जिल्ह्यातल्या मंजेरी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. हा रुग्ण दुबईहून आल्यानंतर चाचणी करण्यात आली, त्यानंतर या संसर्गाची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केरळ राज्य सरकारने सर्व प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षांची स्थापना केली असून ...

September 18, 2024 7:28 PM September 18, 2024 7:28 PM

views 15

पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

पीएम आशा अर्थात पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाची आज मंजुरी मिळाली. दाळी, तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह यात किमान आधारमूल्य आणि बाजार भाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवणं, ग्राहकांसाठी बाजारभाव स्...

September 18, 2024 8:05 PM September 18, 2024 8:05 PM

views 16

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८ पूर्णांक १९ शतांश टक्के मतदान झालं आहे. पहिल्या टप्प्यातल्या २४ विधानसभा मतदारसंघांत सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काश्मीरमधल्या १६ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ६७ पूर्णांक ८६ शतांश ...

September 18, 2024 5:54 PM September 18, 2024 5:54 PM

views 7

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आज नवी दिल्लीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात दिलेल्या ७ आश्वासनांची पूर्तता हरयाणामधे काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर केली जाईल, असं खर्गे यांनी सांगितलं. अंमली पदार्थमुक्त हरयाणा, २५ लाख रुपयां...

September 18, 2024 5:52 PM September 18, 2024 5:52 PM

views 12

डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं आहे. मिशीगनमधे फ्लींट इथं प्रचार मोहिमेतल्या कार्यक्रमात भारत-अमेरिका व्यापाराविषयी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान...

September 18, 2024 2:39 PM September 18, 2024 2:39 PM

views 9

भारतीय रेल्वे विभागाची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेला सुरूवात

स्वच्छ भारत अभियानाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त, 'स्वच्छता ही सेवा २०२४' ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात देशभरात राबवली जात आहे. त्या अंतर्गत भारतीय रेल्वे विभागानेही आज नवी दिल्ली इथल्या रेल भवनमध्ये या मोहिमेची सुरुवात केली. रेल्वे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सतीश कु...

September 18, 2024 1:35 PM September 18, 2024 1:35 PM

views 10

देशातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हरियाणा, चंदिगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांमध्येही मुसळधार पाऊस होईल. आज संध्याकाळपर्यंत मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात त...

September 18, 2024 1:27 PM September 18, 2024 1:27 PM

views 7

‘एक पेड़ माँ के नाम’ अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सात हजार झाडं लावली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनी सुरु केलेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आजपर्यंत सुमारे सात हजार झाडं लावली आहेत. देशभरातल्या शहरी आणि ग्रामीण मिळून विविध कार्यालयात हे अभियान राबवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ऑगस्टच्या दुस...

September 18, 2024 1:17 PM September 18, 2024 1:17 PM

views 21

आंध्र प्रदेशातल्या पुरग्रस्त कुटुंबांना मदतीची घोषणा

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी काल मदतीची घोषणा केली. विजयवाडा इथल्या सर्व ३२ प्रभागांमध्ये नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, तसंच पूरबाधित घरांची दुरुस्तीही केली जाईल, असं मुख्यमंत्री नायडू यावेळी म्हणाले.   ...