September 19, 2024 1:17 PM September 19, 2024 1:17 PM
9
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज
पुढच्या तीन दिवसांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या विविध भागांमध्ये येत्या २४ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या आठवड्यात कोकण आणि गोव्यात हलका ते...