राष्ट्रीय

September 30, 2024 9:19 AM September 30, 2024 9:19 AM

views 7

कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कोलकाता इथल्या आर.जी.कर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं 30 सप्टेंबर रोजी या खटल्याची पुन्हा सुनावणी सु...

September 30, 2024 9:16 AM September 30, 2024 9:16 AM

views 9

बिहारमधल्या बागमती नदीच्या पाणीपातळीत वाढ

बिहारमधील शिवहर जिल्ह्यात बागमती नदीची पाणीपातळी वाढल्याने तरीयाकी ब्लॉक भागातील नदीकिनारीचा परिसर जलमय झाला आहे. तरीयानी छप्रा गावातील अनेक घरांत पुराचे पाणी शिरलं असून पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीतामढी आणि मुझफ्फरपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

September 30, 2024 9:01 AM September 30, 2024 9:01 AM

views 11

जमैकाचे प्रधानमंत्री डॉ. अँड्रयू होलनेस चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

जमैकाचे प्रधानमंत्री डॉक्टर अँड्रयू होलनेस आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. जमैकाच्या प्रधानमंत्र्यांचा द्विपक्षीय स्तरावरील हा पहिलाच भारत दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे समपदस्थ यांच्या विविध मुद्यांवरील बैठकीच्या निमित्ताने यापुर्वी अनेकदा भेटी झाल्या आहेत. जमैकाचे प्रधा...

September 29, 2024 3:04 PM September 29, 2024 3:04 PM

views 5

गुजरातमधल्या द्वारका इथं बस अपघातात ७ ठार, १५ जखमी

गुजरात राज्यात द्वारका जिल्ह्यात रस्त्यावर बससमोर आलेल्या गुराला वाचवताना बसचालकाचं बसवरचं नियंत्रण गेल्याने बस दुभाजक तोडून समोरच्या तीन गाड्या आणि एका मोटारसायकलला फरफटत घेऊन थांबली. काल रात्री उशीरा झालेल्या या अपघातात ७ जण ठार झाले तर १५ जण जखमी झाले आहेत.

September 29, 2024 3:01 PM September 29, 2024 3:01 PM

views 10

मध्यप्रदेशातल्या मेहर इथं रस्ता अपघातात ९ ठार, २४ जखमी

मध्यप्रदेशात मेहर जिल्ह्यातही काल रात्री वेगाने चाललेली बस अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला असलेल्या दुसऱ्या वाहनावर आदळली. अपघातात बसमधले नऊ प्रवासी ठार झाले तर चोवीसजण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतल्या जखमीं प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

September 29, 2024 2:56 PM September 29, 2024 2:56 PM

views 13

नवी दिल्लीत एम्समध्ये मौखिक आरोग्याबाबत कार्यशाळेचं आयोजन

नवी दिल्लीत एम्समध्ये आज मौखिक आरोग्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. देशातल्या मौखिक आरोग्यासाठी आवश्यक सोयीसुविधा सुधारणं हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता. निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद कुमार पॉल यांनी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम २.० तयार करण्याचं आवाहन यावेळी केलं. मौखिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा ...

September 29, 2024 2:52 PM September 29, 2024 2:52 PM

views 6

पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही – मंत्री डॉ. एस जयशंकर

पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि या कृतींचे परिणाम त्या देशाला नक्कीच भोगावे लागतील, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत  बोलत  होते.  पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारतीय भूभागाची सुटका करणं  आणि दहशत...

September 29, 2024 2:00 PM September 29, 2024 2:00 PM

views 9

अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाचं क्रू नाईन मिशन रवाना

नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं आणि स्पेस एक्स या अंतराळयान निर्मिती करणाऱ्या कंपनीने काल क्रू ९ मिशन अंतर्गत अमेरिकेच्या फ्लोरिडा इथल्या केप कॅनवरल स्पेस फोर्स स्थानकावरून एक यान अंतराळात सोडलं. यात दोन अंतराळ प्रवासी तसंच दोन रिकाम्या खुर्च्या आहेत. मागच्या एक महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्था...

September 29, 2024 1:54 PM September 29, 2024 1:54 PM

views 10

मंत्री किरेन रिजीजू यांनी मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा

जागतिक हृदय दिनानिमित्त केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी आज नवी दिल्लीत इंडिया गेट ते भारत मंडपम दरम्यानच्या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये दीडशे रुग्ण आणि १०० डॉक्टरांहून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. हृदयाच्या आरोग्याची जपणूक करण्याचं आवाहन करत रिजीजू...

September 29, 2024 1:52 PM September 29, 2024 1:52 PM

views 10

आज जागतिक हृदय दिन…

आज जागतिक हृदयदिन आहे. दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस हृदय आणि धमन्यांशी संबंधित आजारांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो. यूज हार्ट फॉर अॅक्शन ही यंदाच्या हृदयदिनाची संकल्पना आहे. या निमित्ताने आज विविध कार्यक्रम होत आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.