राष्ट्रीय

October 20, 2024 1:34 PM

views 48

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आजपासून सात दिवसांच्या सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. सिंगापूरमधल्या दोन दिवसांच्या भेटीत प्रधान भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. ते उद्या सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग आणि उप प्रधानमंत्री गान किम याँग यांची भेट घेणार आहेत. ऑस्...

October 20, 2024 10:34 AM

views 22

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील दौरा आटपून मायदेशी परतल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरिया, मॉरिटॅनिया आणि मालावी या देशांचा दौरा पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतल्या आहेत. या तीनही देशांशी संबंधांचा नवा ऐतिहासिक अध्याय त्यांच्या दौऱ्यामुळे जोडला गेला आहे. भारताकडे जी-वीस परिषदेचं अध्यक्षपद असताना आफ्रिका संघ या संघटनेचा कायमस्वरूपी सदस्या बनल्यानंतरचा मु...

October 19, 2024 8:32 PM

views 23

नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते मुबारक गुल यांनी घेतली जम्मू-काश्मीर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ

नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते मुबारक गुल यांनी आज जम्मू-काश्मीर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगर इथं राजभवनात झालेल्या समारंभात गुल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि अन्य कॅ...

October 19, 2024 8:28 PM

views 42

दिल्लीतल्या हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ

राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून  हवेच्या गुणवत्तेची पातळी ‘खराब’ श्रेणी मध्ये असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलं आहे.  काल राजधानी दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक २९२ इतका नोंदवला गेला.

October 19, 2024 8:13 PM

views 17

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ६६ उमेदवारांची यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी धनवर मतदारसंघातून तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे सराइकेला मतदारसंघातून लढणार आहेत.   झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. झारखंड...

October 19, 2024 8:07 PM

views 15

सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध केली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताच्या लष्कराला भविष्यवेधी  ठेवण्यासाठी सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध करून दिली आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या बासष्टाव्या एम फिल दीक्षांत समारंभात बोलत होते. आताचं यु...

October 19, 2024 8:03 PM

views 15

शिक्षण क्षेत्रातल्या बाजारीकरणामुळे शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षण क्षेत्रात झालेल्या बाजारीकरणामुळे शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत असल्याचं प्रतिपादन  उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी केलं आहे. राजस्थान मधल्या सीकर इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण हे कधीच उत्पन्नाचं साधन नव्हतं, तर ते त्यागाचं, परोपकाराचं आणि समाज सक्षम घडवण्याचं माध्यम होतं. शि...

October 19, 2024 7:59 PM

views 19

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील दौरा आटपून मायदेशी रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील आपल्या तीन दिवसांचा दौऱा आटपून भारतात परतत आहेत. मलावी विमानतळावर आज त्यांना उपराष्ट्रपती मिशेल बिझवीक यांनी निरोप दिला. यावेळी अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. दिल्लीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी मलावीतल्या सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या. अलगेरिय...

October 19, 2024 2:23 PM

views 5

कर्मयोगी सप्ताहाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षण कर्मयोगी सप्ताहाचं नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात प्रत्येक कर्मयोगी किमान चार तास आपल्या क्षमतेशी निगडित काही नवीन शिकण्याचा कार्यक्रम पूर्ण करेल. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात वैयक्तिक नागरिक, विविध मंत्रालयातील विभागात...

October 19, 2024 2:09 PM

views 13

भारतात येत्या २ ते ३ दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

तामिळनाडू , पुदुच्चेरी, आणि कर्नाटक सह दक्षिण भारतात येत्या २ ते ३ दिवसात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये २३ आणि २४ तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वायव्य, पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारतात तुरळक प्रमाणात ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.