October 11, 2024 10:11 AM October 11, 2024 10:11 AM
4
सागरी सुरक्षा राखण्यासाठी शांती आणि स्थिरतेला प्रोत्साहन देण्यावर भारत आणि आसियान राष्ट्रांची भर
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, विवादांचं शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी आणि सागरी सुरक्षा राखण्यासाठी शांती आणि स्थिरतेला प्रोत्साहन देण्यावर भारत आणि आसियान राष्ट्रांनी भर दिला आहे. भारत आणि असियान देशांच्या संयुक्त निवेदनात याबाबत सहमति दर्शवण्यात आली आहे. सागरी सुरक्षा, दहशतवादाला विरोध, सायब...