राष्ट्रीय

November 1, 2024 2:18 PM

views 5

लक्ष्मीपूजना निमित्त शेअर बाजारात आज सुट्टी

मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजना निमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नव वर्ष विक्रम संवत २०८१ च्या प्रारंभानिमित्त आज मुहूर्ताचे सौदे होतील. आज संध्याकाळी पावणे सहा ते सहा या दरम्यान आरंभपूर्व तर संध्याकाळी सहा ते सात या वेळेत मुहूर्ताची सत्र होतील.

November 1, 2024 2:02 PM

views 5

प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ बिबेक देबरॉय यांचं निधन

प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ बिबेक देबरॉय यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं. ते एकोणसत्तर वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळं कालच त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भर्ती केलं होतं. देबरॉय पूर्वी नीती आयोगाचे सदस्य होते तसंच अर्थमंत्रालयाच्या पायाभूत सुविधा आणि वित्तपु...

November 1, 2024 1:45 PM

views 4

कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्‍य प्रदेशच्या स्थापनादिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्‍य प्रदेशच्या जनतेला या राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या राज्यातल्या जनतेला आनंद आणि यश प्राप्त होवो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकातले लोक अत्यंत प्रतिभावान असून त्यांनी अनेक क्षेत्रांत विकास...

November 1, 2024 10:34 AM

views 19

अमित शहा यांच्या हस्ते गुजरात मधील ऊर्जा’ निर्मितीच्या सर्वात मोठ्या केंद्राचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरात मधील अहमदाबाद इथल्या पिराना मधील 'कचऱ्या पासून ऊर्जा' निर्मितीच्या सर्वात मोठ्या केंद्राचं उद्घाटन होणार आहे.   गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 375 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं हे केंद्र, सार्वजनिक-खाजगी-...

November 1, 2024 10:49 AM

views 29

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी

  महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 मतदार असून, वयाची शंभरी पूर्ण केलेले 47 हजार 392 मतदार आहेत; अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. &nbsp...

November 1, 2024 1:17 PM

views 23

शेअर बाजारातर्फे आज वार्षिक मुहूर्त सौद्यांचं विशेष सत्र आयोजित

लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारातर्फे आज वार्षिक मुहूर्त सौद्यांचं विशेष सत्र आयोजित केलं जाणार आहे.   या विशेष सत्राबरोबरच नवीन कॅलेंडर वर्ष, संवत 2081ची सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी पावणे सहा ते सहा या दरम्यान आरंभपुर्व तर संध्याकाळी सहा ते सात या वे...

November 1, 2024 9:48 AM

views 8

‘एक राष्ट्र एक नागरी संहिते’च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू – प्रधानमंत्री

  'एक राष्ट्र एक नागरी संहिता' म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेने देश वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरदार पटेल यांचं दीडशेवं जयंती वर...

November 1, 2024 9:41 AM

views 14

आपलं सरकार एक इंच जमीनिसाठीदेखील तडजोड करणार नाही- प्रधानमंत्र्यांचा निर्धार

गुजरातमधील कच्छ येथील खाडी भागातील लक्की नाला इथे काल प्रधानमंत्री, सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. सीमेवरील एक इंच जमीनिसाठीदेखील कोणतीही तडजोड न करणारं सरकार आज सत्तेत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.   या सरकारची धोरणं, सशस्त्र दलांच्या निश्चय आणि उद...

October 31, 2024 2:57 PM

views 27

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिनाचे कार्यक्रम

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि जगदीप धनखड यांनी आज सकाळी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या एकता नगर इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं.  नवी दिल्ली...

October 31, 2024 2:48 PM

views 20

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार प्रदान

विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशात कार्यरत केंद्रीय सशस्त्र पोली दल, आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं प्रदान करण्यात आली. तपास, विशेष मोहीम, फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य, उच्च नैतिक मूल्य जपल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.