राष्ट्रीय

December 8, 2024 8:31 PM

views 20

कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कामाचा आढावा

उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणाऱ्या महा कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १३ डिसेंबर रोजी प्रयागराजला भेट देणार आहेत. त्यादृष्टीनं तसंच कुंभ मेळ्याच्या तयारीच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज विविध कामांचा आढावा घेतला. कुंभमेळ्याच्या दृष्टीन सुमारे ५ हज...

December 8, 2024 8:20 PM

views 26

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशात २४,००० कोटी रुपये परदेशी गुंतवणूक

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुमारे २४ हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूक देशात आली आहे. गेले २ महिने  परदेशी गुंतवणूक दारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र त्या आधी सप्टेंबर २०२४मधे  परदेशी गुंतवणुकीचा त्याआधीच्या ९ महिन्यातला उच्चांक गाठला गेला होता. या वर्षभरात आतापर्यंत परदेशी  ग...

December 8, 2024 8:16 PM

views 15

भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. हरयाणात कुरुक्षेत्र इथं गीता ज्ञान संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीतामहोत्सवाला ते संबोधित करत होते. गेल्या १० वर्षात भारताने अभूतपूर्व प्रगती केली असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...

December 8, 2024 7:14 PM

views 83

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प संगमनेर मार्गावरच होणार

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्याच प्रस्तावित संगमनेर मार्गावरच होणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. हा प्रलंबित प्रकल्प प्रस्तावित संगमनेर मार्गावरच व्हावा या मागणीसाठी  खासदार राजाभाऊ वाजे यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत अश्विनी वैष्णव य...

December 8, 2024 3:44 PM

views 12

देशाच्या सीमा संरक्षणाला मजबुती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

सीमा सुरक्षादल गेली ६ दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबुती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आ...

December 8, 2024 2:36 PM

views 23

चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ

बहुप्रतिक्षित चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड इथे, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यात उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात धामी यांनी यात्रेला सुरुवात झाल्याची घोषणा केली. चारधाम यात्रेकरूंना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले....

December 8, 2024 2:22 PM

views 8

भारतीय वायू दलाच्या पश्चिम कमांडच्या कंमांडरांचं दोन दिवसांचं संमेलन दिल्लीत संपन्न

भारतीय वायू दलाच्या पश्चिम कंमांडच्या कंमांडरांचं दोन दिवसांचं संमेलन काल दिल्लीत संपन्न झालं. या संमेलनात वायू दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी युद्ध आणि बहुक्षेत्रीय युद्धकौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता याबाबत उपस्थितांशी चर्चा केली. सिंह यांनी संमेलनाच्या यावर्षीच्या ‘भारत...

December 8, 2024 2:13 PM

views 11

युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसने वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात मिळवलं यश

आयआयएम आणि आयआरबीनं केलेल्या एका अभ्यासानुसार भारताच्या युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसनं वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात यश मिळवलं आहे. युपीआयनं आर्थिक दृष्ट्या दुर्बल समूहांना प्रथमच औपचारिक कर्ज मिळवण्यासाठी सक्षम बनवल्याचंही या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. युपीआयमुळे मिळ...

December 8, 2024 3:14 PM

views 24

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा केला पुरवठा

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केल्याची माहिती, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. भारताच्या अॅक्ट ईस्ट आणि नेबरहूड फर्स्ट या धोरणांतर्गत भारत मानवतावादी मदत करत आहे, असं जयस्वाल म्हणाले.

December 8, 2024 1:42 PM

views 27

क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशाच्या टीबी विरोधातल्या लढ्यात, अधिक रुग्णसंख्या असलेल्या टीबी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून १०० दिवसांच्या विशेष मोहीमेमुळे देश बळकट झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरील एका संदेशात मोदी यांनी सांगितलं की, रुग्णांना दुप्पट मदत, जन भागिदारी, नवीन औषधं, तंत्रज...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.