राष्ट्रीय

December 7, 2024 2:18 PM

views 17

देशभरात ८५ नवीन केंद्रीय विद्यालयं सुरू करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्र्यांनी केलं कौतुक

देशभरात ८५ नवीन केंद्रीय विद्यालयं सुरू करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. जास्तीत जास्त लोकांना शालेय शिक्षण मिळावं यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून रोज...

December 7, 2024 2:15 PM

views 17

देशभरात दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

देशभरात दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातल्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यानं दिल्ली ते हरयाणा दरम्यानचा प्रवास सोपा होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. चार वर्...

December 7, 2024 2:13 PM

views 19

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा येथे ऊर्जावीर योजनेला होणार सुरुवात

केंद्रीय वीज, गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं ऊर्जावीर योजनेला सुरुवात होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. देशात ऊर्जेविषयी जागरुकता निर्माण करून अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या ...

December 7, 2024 2:07 PM

views 21

संयुक्त राष्ट्संघाच्या अंमली पदार्थ नियंत्रण आयोगाच्या ६८ व्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार

संयुक्त राष्ट्संघाच्या अंमली पदार्थ नियंत्रण आयोगाच्या ६८ व्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. ऑस्ट्रियाची राजधानी विएना इथं संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताचे स्थायी प्रतिनिधी शंभु कुमारन यांनी काल आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. भारताला पहिल्यांदाच या आयोगाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं आहे....

December 7, 2024 1:59 PM

views 23

जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळी सुट्ट्या जाहीर

जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागानं थंड भागातल्या उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या सर्व सरकारी आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशानुसार पाचवीपर्यंतचे वर्ग १० डिसेंबर ते २८ फेब्रुवारी आणि सहावी ते बारावीचे वर्ग १६ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान बंद राहणार आहेत. ...

December 7, 2024 1:45 PM

views 13

राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज ओडीशात तीन रेल्वे मार्गाचं भूमीपूजन

राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी आज ओडिशात तीन रेल्वे मार्गाचं भूमीपूजन केलं. यात बांगडीपोसी ते गौमाहीसानी, बडमपहाड ते केदूरझागढ आणि बुडामोरा ते चाकुलिया या रेल्वेमार्गांचा समावेश आहे. हे तीन्ही रेल्वेमार्ग मयूरभंज जिल्ह्यातल्या बांगरीपोसी इथं आहेत. राष्ट्रपती आज पाच दिवसांचा ओडिशा दौरा संपवून दिल्लीला...

December 7, 2024 2:32 PM

views 17

संरक्षण मंत्री राजनाथसिंह उद्यापासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथसिंह उद्यापासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्याबरोबर २१व्या भारत रशिया सरकारस्तरावरील चर्चेत सहभागी होणार असून यावेळी त्यांच्यात संरक्षण आणि संरक्षण उद्योग यातल्या सहकार्यावर चर्चा होणार आहे. राजनाथ सिंह सो...

December 7, 2024 1:35 PM

views 27

सक्तवसुली संचालनालयाचे अहमदाबाद आणि मुंबईत ७ ठिकाणांवर छापे

सक्तवसुली संचालनालयानं आज अहमदाबाद आणि मुंबईत ७ ठिकाणांवर छापे टाकून साडे तेरा कोटी रुपयांची रोकड जप्त केली. बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत असलेल्या खात्यांद्वारे करण्यात आलेल्या डेबिट व्यवहारांच्या तपासात शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार विविध कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्याच...

December 7, 2024 11:31 AM

views 27

उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यातील आग्रा-लखनौ महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यातील आग्रा-लखनौ महामार्गावर काल झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर, 18 जण गंभीर जखमी झाले. जखमींना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटून, बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅकवर आदळल्यामुळे हा अपघात झाला. ...

December 7, 2024 11:22 AM

views 21

वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना सीरियाचा प्रवास टाळण्याचा दिला सल्ला

पश्चिम आशियाई देशातली सद्यस्थिती लक्षात घेता, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी सीरियाचा प्रवास टाळण्याचा तसंच शक्य असल्यास सिरियातून बाहेर पडण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला असून, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.