December 9, 2024 7:38 PM
16
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे राज्याला ६ पुरस्कार जाहीर
केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं 2022-23 या वर्षाकरता राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी देशभरातून विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायती, 1 पंचायत गट, आणि एक संस्था, यांना 6 पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल...