November 24, 2024 6:04 PM November 24, 2024 6:04 PM
8
इफ्फी चित्रपट महोत्सवात युवक फार मोठ्या संख्येनं सहभागी
गोव्यात होत असलेल्या ५५ व्या ‘इफ्फी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात युवक फार मोठ्या संख्येनं सहभागी होता आहेत. ‘युवा चित्रपट निर्माता- भविष्य आताच आहे’ अशी या वर्षीच्या इफ्फीची संकल्पना आहे. ‘उद्याची सर्जनशील मनं’ आणि ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ अशा उपक्रमांतर्गत स्पर्धा घेण्यासोबतच या मह...