राष्ट्रीय

December 16, 2024 10:10 AM

views 24

अर्थव्यवस्था, सुरक्षेमध्ये भारत-श्रीलंका भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध – श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतची चर्चा यशस्वी झाल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिस्सानायके यांनी म्हटलं आहे. भारत श्रीलंका आर्थिक सहकार्य वाढवणं, गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देणं, क्षेत्रिय सु...

December 16, 2024 9:43 AM

views 33

तानसेन संगीत महोत्सव : ९ वाद्यं एकाच वेळी सलग ९ मिनिटांसाठी वाजवून रचला विश्वविक्रम

तानसेन संगीत महोत्सवाच्या शताब्दीनिमित्त काल मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं ९ वाद्यं एकाच वेळी सलग ९ मिनिटांसाठी वाजवून विश्वविक्रम करण्यात आला. मध्य प्रदेशसह देशातल्या अन्य भागांमधून आलेले ५३६ स्त्रीपुरुष कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. संगीसम्राट तानसेन यांची रचना असलेल्या मल्हार, मिया की तोडी आणि द...

December 16, 2024 3:14 PM

views 31

राज्यसभेत दोन दिवस राज्यघटनेवर विशेष चर्चा

राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यघटनेवरील विशेष चर्चा आज राज्यसभेत सुरू होईल. भाजपानं आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करुन सर्व खासदारांनी आज आणि उद्या राज्यसभेत हजर राहावं असे आदेश दिले आहेत.

December 16, 2024 9:18 AM

views 22

उद्योगांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व राज्यांनी पुढाकार घ्यावा, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

छोट्या शहरांमधे उद्योग उभारणीसाठी योग्य जागा शोधून तिथं उद्योगांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना केलं आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. सरकारी प्रक्रियांमध्ये सुटसुटीतपणा आणावा ज...

December 16, 2024 1:26 PM

views 23

प्रधानमंत्री श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. दिसानायके आणि त्यांच्याबरोबरच्या मान्यवरांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत  करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी ...

December 15, 2024 8:30 PM

views 21

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आमआदमी पक्षाची चौथी यादी जाहीर

आम आदमी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना कालकाजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.  आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात...

December 15, 2024 8:25 PM

views 12

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते भूविज्ञान वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथल्या भूविज्ञान वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन झालं. भूविज्ञान क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हे वस्तुसंग्रहालय एक उत्तम अनुभव ठरेल, अशी त्याची रचना आहे. यात अंटार्क्टिक खडक, दुर्मिळ रत्न, जपानमधला ज्वालामुखीय ख...

December 15, 2024 8:10 PM

views 26

शस्त्रं टाकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं माओवाद्यांना आवाहन

माओवाद्यांनी शस्त्रं टाकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. छत्तीसगढच्या रायपूर इथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. छत्तीसगढला ३१ मार्च २०२६पर्यंत नक्षलमुक्त करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असून तो पूर्ण करण्यासाठी पोलीस नक्षलविरोधी म...

December 15, 2024 7:23 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २९ डिसेंबरला आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २९ डिसेंबर रोजी आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामध्ये देशातील आणि परदेशातील लोकांशी संवाद साधणार आहेत. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा ११७ वा भाग असेल.   या कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार आणि सूचना टोल फ्री क्रमांक 1800-11-7800 वरून पाठवू शकतात. तसेच, नरेंद्र मोदी ...

December 15, 2024 7:37 PM

views 7

‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर होणार

एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयकदेखील उद्या संसदेत सादर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका ए...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.