राष्ट्रीय

December 18, 2024 10:15 AM

views 12

कृषी अर्थसंकल्पात गेल्या दहा वर्षात ६ पटीनं वाढ

कृषी अंदाजपत्रकात गेल्या दहा वर्षात सहा पटीनं वाढ झाल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल एका लेखी उत्तरात दिली. 2013-14 मध्ये कृषी अंदाजपत्रक 21 हजार कोटी रुपये होतं त्यात वाढ होऊन 2024-25 मध्ये त्यात 1 लाख 22 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याशिवाय शेतकरी कल्याणास...

December 17, 2024 9:07 PM

views 4

करदात्यांना अधिक सेवा देण्याच्या उद्देशानं ४ नव्या उपक्रमांची घोषणा

करदात्यांना अधिक सेवा देण्याच्या उद्देशानं ४ नव्या उपक्रमांची घोषणा आज केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अगरवाल यांनी केली.  या चार उपक्रमांमध्ये नागरिकांची सनद, संपूर्ण करसंबंधित माहितीसाठी सुविधा केंद्र, सूचना करण्यासाठी व्यवसाय सुलभता टॅब आणि कर भांडारासाठी CBIC संग...

December 17, 2024 9:06 PM

views 28

राज्यघटना हा केवळ दस्ताऐवज नसून वंचितांच्या कल्याणाचा आणि राष्ट्रनिर्माणाचा प्रेरणास्रोत-अमित शाह

आमच्या सरकारसाठी राज्यघटना ही केवळ दस्ताऐवज नाही तर, वंचितांच्या कल्याणाचा आणि राष्ट्रनिर्माणाचा प्रेरणास्रोत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देत होते. आपलं संविधान, संविधानसभेची रचना, आणि संविधानरच...

December 17, 2024 9:03 PM

views 158

एक देश एक निवडणूक संदर्भातली घटनादुरुस्ती विधेयकं लोकसभेत सादर

एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं आज लोकसभेत मांडण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडत असताना विरोधकांनी विधेयक मांडण्यावर मतदानाची मागणी केली. त्यावर २६९ सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिला. तर १९८ सदस्यांनी विधेयक मांडण्याला विरोध केला. त्यात काँग्रेस, सम...

December 17, 2024 6:18 PM

views 17

लोकसभेत आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर

लोकसभेत आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी दर नोंदवणारा देश आहे. गेले ३ वर्ष देशाचा वृद्धीदर सरासरी ८ पूर्णांक ३ दशांश टक्के होता, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. केंद्र सरकारनं ११ लाख...

December 17, 2024 2:57 PM

views 19

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत भारत जगातला तिसरा निर्यातदार देश

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत  २०१९  साली  जगात २३ व्या क्रमांकांवर असलेला भारत आता स्मार्टफोन्सचा जगातला तिसरा निर्यातदार देश बनला आहे. नोव्हेंबर मध्ये देशातल्या स्मार्टफोन निर्यातीनं एकाच महिन्यात २० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी ...

December 17, 2024 2:46 PM

views 3

१४९व्या श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनाचं २७ ते २९ डिसेंबर रोजी पंजाबमध्ये आयोजन

भारतीय शास्त्रीय संगीतातल्या प्रतिष्ठेच्या आणि सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या १४९व्या श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनाचं आयोजन पंजाबमधे जालंधर इथे करण्यात आलं आहे. जालंधरमधल्या श्री देवी तालाब मंदिराच्या प्रांगणात येत्या २७ ते २९ डिसेंबर दरम्यान हे संमेलन भरवलं जाईल. यंदाचं संमेलन हे विख्यात तबलावाद...

December 17, 2024 1:42 PM

views 22

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांसाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांना ते माहिती देत होते. सरकारने प्रधानमं...

December 17, 2024 1:51 PM

views 20

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारचं सहा कलमी धोरण

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रसरकारने सहा कलमी कार्यक्रम तयार केला असल्याची माहिती आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.  यात उत्पादकतेत वाढ, उत्पादन खर्चात कपात, पिकांना हमीभाव, नैसर्गिक संकटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, लागवडीत विविधता आ...

December 17, 2024 1:17 PM

views 21

भारत लोकशाहीची जन्मभूमी आहे – मंत्री जगतप्रकाश नड्डा

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेतल्या चर्चेला आज पुन्हा सुरुवात झाली. सभागृहाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आपल्या भाषणात सांगितलं की भारत केवळ जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असं नव्हे तर लोकशाहीची जन्मभूमी देखील आहे. भारतीय संस्कृती आणि परिसंस्थेत स्वातंत्र्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.