November 27, 2024 10:06 AM November 27, 2024 10:06 AM
3
देशात १ कोटी निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा डिजीटल दाखला देण्याची प्रक्रिया पूर्ण
निवृत्तीवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजीटल स्वरुपातील हयातीचा दाखला अर्थात DLCदेण्याच्या अभियानानं आतापर्यंत एक कोटी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती कार्मिक मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल दिली. या अभियानामुळे ज्येष्ठांना सहज आणि सोप्या पध्दतीनं हयात...