November 27, 2024 9:24 AM November 27, 2024 9:24 AM
10
भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सहकार मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची – मंत्री अमित शाह
वर्ष २०२७ पर्यंत भारत जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, आणि या गौरवशाली प्रवासात सहकार मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला. राष्ट्रीय सहकारी बँक महासंघाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात शाह बोलत होते. विकासाच्या ...