राष्ट्रीय

December 21, 2024 8:12 PM

views 20

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला पंचतत्वात विलिन

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आज पंचतत्वात विलिन झाले. सिरसा जिल्ह्यातल्या तेजा खेडा इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांच्या पत्नी सुदेश धनखड, मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी, केंद्रीय मंत्री मनोहरलाल यांनी चौटाला यांना अंतिम निरोप दिला. ख...

December 21, 2024 8:04 PM

views 7

राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली मध्यस्थक संघटनेचा प्रारंभ

राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली मध्यस्थक संघटनेचा आज अधिकृरित्या प्रारंभ झाला. मुंबईत भारतीय विमा संस्थेत आज सेक्युअरिंग टुमॉरो, विथ पेन्शन  या विषयावर आयोजित परिषदेदरम्यान या संस्थेचा प्रारंभ केला गेला. यावेळी निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे  अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांच्या हस्ते संघट...

December 21, 2024 8:28 PM

views 10

क्षयरोग निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी साह्य करण्याचं जे पी नड्डा यांचं आवाहन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्मूलनाच्या तीव्र मोहिमेच्या शंभराव्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातल्या सर्व राज्यांच्या तसंच  केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्रांची बैठक घेतली. क्षयरोग निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी साह्य करण्याचं आवाहन नड...

December 21, 2024 6:38 PM

views 7

देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरने वाढ

देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. वन सर्वेक्षण विभागाने २०२३मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. त्यात म्हटलंय  की सध्या एकूण ८ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्षाच...

December 21, 2024 6:12 PM

views 7

न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयातून  निवृत्त झालेले न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंतची ४ वर्ष  त्यांचा कार्यकाळ राहील. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी न्यायमूर्ती लोकूर यांचं स्वागत केलं आहे. सर्वोच्...

December 21, 2024 6:05 PM

views 17

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडे विशेष लक्ष केंद्रित केलं – अमित शहा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडे विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं ७२ व्या ईशान्य परिषदेला संबोधित करत होते.  ईशान्येसाठी गेली दहा वर्षं खूप महत्त्वाची राहिली आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या वि...

December 21, 2024 2:34 PM

views 19

जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर

जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतील २७ जखमींवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून सहा जण सध्या कृत्रिम जीवरक्षक प्रणाली- व्हेंटीलेटरवर आहेत. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तपास ...

December 21, 2024 4:36 PM

views 15

सुक्या खोबऱ्याला प्रतिक्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव जाहीर

केंद्र सरकारनं २०२५ सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला प्रतिक्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे. आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं काल मंजुरी दिली. सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता दर्जानुसार प्रति क्विंटल ११ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये इतका, आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्...

December 21, 2024 1:42 PM

views 13

दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामसू पोयामावर चकमक, खून, दरोडा आदी संबंधित १२ गुन्हे...

December 21, 2024 4:37 PM

views 14

हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिरमध्ये पुढच्या ५ दिवसांत थंडीची तीव्र लाट

  हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिरमध्ये पुढच्या पाच दिवसांत थंडीची तीव्र लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पंजाब आणि राजस्थानमध्येही सोमवारपर्यंत हीच परिस्थिती असेल. हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि झारखंडच्या काही भागात उद्यापर्यंत  दाट धुकं पडेल, तर  दिल्लीमध्ये पुढचे दोन दिवस संध्याकाळ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.