December 17, 2024 1:42 PM December 17, 2024 1:42 PM
8
देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध
देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांसाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांना ते माहिती देत होते. सरकारने प्रधानमं...