राष्ट्रीय

January 11, 2025 2:57 PM

views 25

सुनीता विल्यम्स आणि निक हेग अंतराळ स्थानकातून बाहेर पडून वावरणार

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी निक हेग एनआयसीआर दुर्बिणीच्या दुरुस्तीसाठी अंतराळ स्थानकातून बाहेर पडून वावरणार आहेत. न्यूट्रॉन ताऱ्यांच्या अंतर्भागाचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेल्या या दुर्बिणीच्या संरक्षक कवचातून सूर्यप्रकाश झिरपल्यामुळे नोंदींमधे बिघाड झाल्याचं दिसून येत आह...

January 11, 2025 2:51 PM

views 22

रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतल्या रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मंदिर शतकानुशतके बलिदान, तपश्चर्या आणि संघर्षानंतर बांधलं गेलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी याला आपल्या संस्कृतीचा आ...

January 11, 2025 1:29 PM

views 31

प्रधानमंत्री उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 3 हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम् इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.   विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून...

January 11, 2025 10:55 AM

views 18

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना काल जारी झाल्याच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानीतल्या ७० जागांसाठी येत्या १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.   या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल संध्याकाळी ...

January 11, 2025 10:49 AM

views 4

डॉकिंग योजनेची नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाणार – एस. सोमनाथ

इस्रोच्या महत्त्वकांक्षी अवकाश डॉकिंग योजनेची नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काल दिली.   दोन्ही उपग्रह सुरक्षित असल्याचंही त्यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं. सोमनाथ यांनी, नॅव्हिक हे इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण असून जानेवारी...

January 11, 2025 10:47 AM

views 25

दिल्लीत योगी आदित्यनाथ यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे प्रयागराज इथं संपन्न होत असलेला महाकुंभ मेळा शाश्वत अभिमानाचे प्रतीक ठरेल असं योगी यांनी भेटीनंतर लिहिलेल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यामधून ...

January 11, 2025 9:44 AM

views 26

राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचं तीन दिवसीय आयोजन

अयोध्येतल्या भव्य राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा आज वर्धापनदिन आहे. त्यानिमित्तानं तीन दिवसांचा भव्य उत्सव आजपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमि मंदिराचं उद्घाटन झालं होतं, मात्र, पौष शुद्ध द्वादशी या तिथीनुसार आज प्राणप्रतिष्ठा सोहळ...

January 11, 2025 9:34 AM

views 33

केंद्र सरकारचा आत्मनिर्भरता आणि तांत्रिक सहकार्यावर भर – राजनाथसिंह

सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार आत्मनिर्भरता आणि तांत्रिक सहकार्यावर भर देत परिवर्तनकारी धोरणात्मक सुधारणा करत आहे,असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत बोलत होते.   पुढील महिन्यात बें...

January 11, 2025 9:31 AM

views 69

विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातील प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा – प्रधानमंत्री

विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातील प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा अशी आपली इच्छा आहे, सरकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी होणं गरजेचं असून ते एका अर्थानं सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचंच एक रूप आहे,असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं. आघाडीचे उद्...

January 10, 2025 8:02 PM

views 10

१८व्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप

परदेशस्थ भारतीय जगासमोर भारताचं खरंखुरं चित्र उभं करतात असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. १८व्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात आज त्या भुवनेश्वरमधे बोलत होत्या. वैद्यक आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात भारतीयांनी प्राविण्य मिळवलं आहे असं त्या म्हणाल्या.   विविध क्ष...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.