December 26, 2024 2:45 PM December 26, 2024 2:45 PM
3
साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला प्रधानमंत्र्यांचं अभिवादन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांच्या दोन लहान मुलांच्या साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, लहान वयातही ते आपल्या तत्वाशी आणि आस्थेबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यांचं...