January 21, 2025 7:20 PM January 21, 2025 7:20 PM
10
ग्रे मार्केट ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी सेबी एक नवी प्रणाली आणणार
शेअर बाजारातल्या ग्रे मार्केट ट्रेडिंगला आळा घालण्याच्या उद्देशाने सेबी एक नवी प्रणाली आणण्याची योजना आखत आहे अशी माहिती सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी आज दिली. असोसिएशन ऑफ इन्वेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सेबीच्या या प्रणालीद्वारे शेअर गुं...