राष्ट्रीय

February 15, 2025 10:17 AM

views 51

तिसऱ्या काशी तामिळ संगमाला आजपासून वाराणसीत सुरुवात

तामिळनाडू आणि काशी यांच्यादरम्यान सांस्कृतिक आणि बौद्धिक सहसंबंधांना चालना देणारा काशी तामिळ संगम महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीला आजपासून उत्तरप्रदेशच्या वाराणसी इथं प्रारंभ होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माहिती आणि प्रसारण आणि संसदीय व...

February 14, 2025 8:20 PM

views 14

महाकुंभ मेळ्याला ५० कोटी भाविकांची भेट

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी ५० कोटी ४ लाख भाविकांनी भेट दिली आहे. जगातल्या कुठल्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक सोहळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले नाही, असं उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलं आहे. कित्येक बड्या देशांची लोकसंख्या यापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...

February 14, 2025 8:15 PM

views 39

१७ वर्षात पहिल्यांदाच BSNL ला तिमाही निकालात नफा

सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडला २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथे ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या १७ वर्षांत प्रथमच बीएसएनएलने तिमाही नफा नोंदवला असून प्रधानमंत्र...

February 14, 2025 8:04 PM

views 14

माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी देण्याची गृहमंत्रालयाची राष्ट्रपतींकडे मागणी

दिल्लीचे माजी मंत्री  सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. जैन यांच्यावर खटला चालवण्याइतके पुरावे सक्तवसुली संचालनालयाकडून मिळाले आहेत, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. कथित आर्थिक अनियमितता आ...

February 14, 2025 8:16 PM

views 42

FIR दाखल करण्यात विलंब न करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश

 कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होणं आवश्यक आहे. त्यामुळं एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. नवीन फौजदारी कायद्यांच्या राज्यातल्या अंमलबजावणीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.     राज्यातल्या सर्व...

February 14, 2025 7:33 PM

views 25

लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञानातली भागिदारी बळकट करण्यावर भारत-अमेरिका यांच्यात सहमती

 यांच्यात लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी कॉपॅक्ट या नव्या उपक्रमावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात याविषयी अधिक माहिती दिली आहे.    संरक्...

February 14, 2025 6:01 PM

views 39

ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं निधन

पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं आज डेहराडून इथं निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. विमला बहुगुणा सर्वोदयी कार्यकर्त्या होत्या आणि १९५३ ते ५५ दरम्यान बिहारमधे झालेल्या भूदान चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. ग्रामीण भागतल्या लहान मुलांचं शिक्षण तसंच महिलांना स्वावल...

February 14, 2025 3:14 PM

views 35

अमेरिकेचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला दोन दिवसांचा अमेरिका दौरा आटपून आज मायदेशी परत यायला निघाले. याआधी ते फ्रान्सच्या तीन  दिवसांच्या दौऱ्यावर होते. आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट...

February 14, 2025 2:53 PM

views 54

उत्तर भारत आज थंडीची लाट कायम

उत्तर भारत आज थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्य भारतात दाट धुक्याचा थर राहील, आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हिम वर्षाव होईल, तर  मेघालय, नागालैंड, मणिपुर, मिझोराम आणि  त्रिपुरा मधेही उद्यापर्यंत हलक्...

February 14, 2025 2:37 PM

views 29

…तर ‘ब्रिक्स’ देशाच अस्तित्व नष्ट होईल – डोनाल्ड ट्रम्प

‘ब्रिक्स’ देशांनी डॉलरची स्पर्धा करणारं चलन सुरु केलं, तर या राष्ट्र समूहाचं अस्तित्व नष्ट होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  यांनी दिला आहे. तसंच ‘ब्रिक्स’ समूहातला एखादा देश ही योजना घेऊन पुढे गेला, तर अमेरिका त्या देशावर १०० टक्के आयात शुल्क आकारेल, असं त्यांनी म्हटलं आहे. जगातल्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.