राष्ट्रीय

February 12, 2025 9:43 AM

views 16

MahaKumbh : माघ पौर्णिमा स्नानासाठी भाविकांची गर्दी

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आज माघ पौर्णिमा स्नान सुरू आहे. या वर्षी 10 लाखांहून अधिक कल्पवासी भाविक यामध्ये सहभागी होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जाणारा महाकुंभ 13 जानेवारीपासून ...

February 12, 2025 9:21 AM

views 36

भारत आणि फ्रान्समध्ये व्यवसायाची भूमिका वाढत आहे – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध परिपक्व होत असताना व्यवसायाची भूमिकाही वाढत आहे, असं मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल 14 व्या भारत-फ्रान्स मुख्य कार्याध्यक्षांच्या मंचाचं उद्घाटन करताना बोलत होते. भारत आणि फ्रान्स ही स्वतंत्र विचारसरणीची परंपरा असलेली राष्ट्रे असून ...

February 11, 2025 8:30 PM

views 19

इन्स्टाग्रामवर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक पर्याय उपलब्ध

लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठीचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मेटा या कंपनीने केली आहे. अनावश्यक मेसेजेस रोखणं, गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय, पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल. १६ वर्षं वयापेक्...

February 11, 2025 8:24 PM

views 29

तटरक्षक दलाचे माजी महासंचालक के नटराजन यांच्याविरुद्ध सीबीआय FIR

तटरक्षक दलाचे माजी महासंचालक के नटराजन यांच्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संरक्षण मंत्रालयाने पाठवलेल्या निवेदनावरुन सीबीआयने गेल्या वर्षी एप्रिलमधे प्राथमिक चौकशी सुरु केली.  

February 11, 2025 8:21 PM

views 29

भारताची जागतिक पातळीवर मोठी आघाडी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

युनानी उपचारपद्धतीतलं शिक्षण, संशोधन, आरोग्यसेवा आणि औषधांचं उत्पादन या क्षेत्रांमध्ये भारतानं जागतिक पातळीवर मोठी आघाडी घेतली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. युनानी दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली इथं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या...

February 11, 2025 8:18 PM

views 20

राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा

पुन्हा सुरू झाली. सरकारने घेतलेल्या सक्रिय उपाययोजनांमुळे राजकोषीय तूट चार दशांश टक्क्याने कमी झाल्याचं भाजप खासदार भागवत कराड या चर्चेवेळी म्हणाले. मजबूत पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमध्ये देशाने लक्षणीय प्रगती पाहिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात देश जगातली ति...

February 11, 2025 8:04 PM

views 20

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सर्वाधिक ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक राहील, यासाठी केंद्र सरकार सर्व उपाययोजना करेल, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सरकारकडून घेतलं जाणारं ९९ टक्के कर्ज हे भांडवल निर्मितीसाठी खर्च होत आहे. च...

February 11, 2025 7:05 PM

views 28

AIचा जबाबदारीनं वापर आणि नियमनासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज – प्रधानमंत्री

AI अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्राचा जबाबदारीनं वापर आणि नियमन यासाठी जागतिक पातळीवर एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. पॅरिसमध्ये AI कृती परिषदेत सह अध्यक्षपदावरुन ते संबोधित करत होते. सह अध्यक्ष फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यावेळी उ...

February 11, 2025 3:29 PM

views 15

भारताला आर्थिक विकास साधण्यासाठी देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावं लागेल- मुख्य आर्थिक सल्लागार

डिजिटायजेशन याचा अर्थ नियंत्रण हटवणं असा घेऊन या दोन संकल्पनांमध्ये गल्लत होत असल्याचं निरीक्षण मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी नोंदवलं आहे. ‘आयव्हीसीए’ या संस्थेच्या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन, दोन्ही ठिकाणी अनावश्यक नियमन दूर करण्याची गरज त्यांनी अधोरे...

February 11, 2025 3:03 PM

views 23

लॉटरी वितरक केंद्र सरकारला सेवा कर देण्यासाठी बांधील नाहीत – सर्वोच्च न्यायालय

लॉटरी वितरक केंद्र सरकारला सेवा कर देण्यासाठी बांधील नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने सिक्कीम उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेल्या अपीलावर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि एन.के. सिंह यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला आहे. लॉटरी तिकिटे खरेदी करणारा आणि कंप...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.