February 15, 2025 2:26 PM
26
कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागचा इतिहास समजून घेणं आवश्यक – संजीव खन्ना
विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका, इतिहास , कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं, असं प्रतिपादन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं. नागपूरच्या वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ-नागपूर, चा तिसरा...