राष्ट्रीय

February 16, 2025 9:16 AM

views 10

हरियाणात ३८व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळाव्याचं आयोजन

हरियाणातील फरीदाबाद इथे आयोजित ३८ व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळाव्यात देशभरातून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. यंदा मध्य प्रदेश आणि ओडिशा राज्यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये इजिप्त, इथिओपिया, सीरिया, अफगाणिस्तान, बेलारूससह ४२ देशांतील सहाशे प्रदर्शक सहभागी होत आहेत. याशिवाय...

February 16, 2025 8:58 AM

views 17

‘भारत’ जागतिक चर्चांचं नेतृत्व करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत केवळ भविष्याबद्दलच्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी नसून या चर्चांचं नेतृत्वही करत आहे; असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका शिखर परिषदेला संबोधित करताना म्हणाले, जागतिक स्तरावर भारताला पूर्वी कधीही मिळालं नव्हतं असं स्थान मिळालं आहे. प्रमुख राष्ट्र किंवा जागतिक व्यास...

February 15, 2025 8:40 PM

views 18

काशी तामिळ संगममच्या तिसऱ्या टप्प्याचं वाराणसीत उद्घाटन

काशी तामिळ संगममच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज वाराणसीत नमो घाट इथं करण्यात आलं. वैद्यक शास्त्राच्या सिद्ध चिकित्सेत अगस्त्य ऋषींचं योगदान तसंच तामिळ साहित्य आणि देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेतलं योगदान याबद्दल १० दिवस विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तामिळनाडू आणि कशी या देशाच्या दोन सुश...

February 15, 2025 8:28 PM

views 23

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहताला अटक

मुंबईतल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.  हितेश मेहता यानं कोविड काळात बँकेच्या प्रभादेवी कार्यालयातून ११२ कोटी तर गोरेगावच्या कार्यालयातून १० कोटी असे एकूण १२२ कोट...

February 15, 2025 8:18 PM

views 26

विद्यार्थ्यांना मदत करणारा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम यंदा वेगळ्या स्वरुपात सादर

परीक्षेच्या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यात विद्यार्थ्यांना मदत करणारा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम यंदा वेगळ्या स्वरुपात सादर होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन पहिल्या भागात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना लाभलं. त्यानंतर सहा भागात विविध क्षेत्रातले यशस्वी मान्यवर आपापले अनुभव सांग...

February 15, 2025 8:11 PM

views 17

वादग्रस्त पॉडकास्टर रणवीर अलाहाबादीयाचा शोध सुरु

वादग्रस्त पॉडकास्टर रणवीर अलाहाबादीयाचा फोन बंद असून मुंबई पोलीस अद्याप त्याचा शोध घेऊ शकलेले नाहीत. समय रैनाच्या युट्युब वाहिनी वरच्या एका कार्यक्रमात त्यानं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जनतेत रोष पसरला असून त्याच्याविरोधात अनेक तक्रारी येत आहेत. दरम्यान, युट्युबर विनोदवीर रैनाला त्याच्या कार्यक्र...

February 15, 2025 7:28 PM

views 25

भारत लोकशाही राबवण्यासाठी वचनबद्ध असून लोकशाहीच्या प्रारूपाशी एकनिष्ठ-जयशंकर

लोकशाहीला पश्चिमी देशांचं वैशिष्ट्य मानत असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टिका केली आहे. ते काल म्युनिच सुरक्षा परिषदेत एका परिसंवादात बोलत होते. स्वतःच्या देशात लोकशाही तत्वांवर निष्ठा ठेवताना ग्लोबल साऊथ मध्ये मात्र पाश्चिमात्य देश बिगर लोकशाही विचारांना समर...

February 15, 2025 7:09 PM

views 35

गुजरात आणि राजस्थानमधल्या १४ पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधीत आढावा बैठक

उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने आज गुजरात आणि राजस्थानमधल्या १४ पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत या प्रकल्पांना अडथळे ठरत असलेल्या सुमारे २१ समस्यांचा आढावा घेतला घेतला गेला. उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अमरदीप भाटिया यांच्या ...

February 15, 2025 6:58 PM

views 27

छत्तीसगढ महापालिका निवडणूकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय

छत्तीसगढमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपानं तिथल्या दहाही महानगरपालिकेच्या महापौरपदावर विजय मिळवला आहे. छत्तीसगढमधल्या १० महानगरपालिका, ४९ नगरपरिषदा, ११४ नगरपंचायती आणि १७३ नगरपालिकांसाठी ११ फेब्रुवारीला मतदान झालं होतं. त्याचे निकाल आज जाहीर झाले. महापालिकेच्या बहुतांश प्र...

February 15, 2025 6:29 PM

views 23

केंद्रसरकारने खासगी शिकवणी वर्गांसाठी नियम करावेत- कन्हैया कुमार

देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत असून केंद्रसरकारने खासगी शिकवणी वर्गांसाठी नियम करावेत अशी मागणी  काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसंच स्पर्धा परीक्षांमधे यश मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या ख...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.