February 4, 2025 2:23 PM February 4, 2025 2:23 PM
7
सिक्कीम भाजपने प्रधानमंत्री तसेच पर्यावरण मंत्र्यांना तिस्ता-III जलविद्युत प्रकल्पाच्या मंजुरीचे पुनर्मूल्यांकन करण्याची केली विनंती
सिक्कीममधल्या वादग्रस्त तिस्ता-III जलविद्युत प्रकल्पाच्या मंजुरीचं त्वरित पुनर्मूल्यांकन करावं अशी विनंती प्रदेश भाजपानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून केली आहे. सिक्कीम भाजपा प्रदेशाध्यक्ष डी. आर. थापा यांनी लिहिलेल्या या पत्रात, प्रकल्पाच्या म...