राष्ट्रीय

February 11, 2025 10:33 AM February 11, 2025 10:33 AM

views 7

देशात गेल्या वर्षात पंचवीस हजार कोटींहून अधिक मूल्याचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलता धोरणाचा भाग म्हणून करण्यात आलेल्या कारवाईत 2024 मध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे अमली पदार्थ जप्त केले आहेत, 2023 मध्ये जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या तुलनेत ते 55 टक्के अधिक असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे....

February 11, 2025 10:30 AM February 11, 2025 10:30 AM

views 5

भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा ऊर्जा संवाद संपन्न

भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा ऊर्जा संवाद काल ऊर्जा मंत्री मनोहर लाल आणि इंग्लंडचे समपदस्थ एड मिलीबंद यांच्यात पार पडला. उभय देशांच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा यात घेण्यात आला. त्यामध्ये वीज आणि अक्षय ऊर्जा यांचाही समावेश होता.

February 11, 2025 10:25 AM February 11, 2025 10:25 AM

views 11

दिल्लीत आजपासून ऊर्जा सप्ताहाला प्रारंभ

दिल्लीत आजपासून भारत ऊर्जा सप्ताह 2025 चा प्रारंभ होत आहे. येत्या शुक्रवार पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या चार दिवसांमध्ये मंत्रीस्तरीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सहभाग, प्रदर्शनाची जागा आणि आयोजित केली जाणारी सत्रे यांची संख...

February 11, 2025 10:07 AM February 11, 2025 10:07 AM

views 4

छत्तीसगड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईत तीन बांग्लादेशींना केली अटक

छत्तीसगड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईत तीन बांग्लादेशींना अटक केली आहे. भारतात बेकायदेशीर वास्तव्य करून बनावट कागदपत्रांआधारे इराकला जाण्याचा त्यांचा विचार होता. मोहम्मद इस्माईल, शेख अकबर, शेख साजन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रायपूरच्या टिकरापारा भागात राहाणारे हे तिघेही गेल्या महिन्या...

February 11, 2025 9:52 AM February 11, 2025 9:52 AM

views 17

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर केलं स्नान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं. नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथेही भेट दिली. महाकुंभात आतापर्यंत 43 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं असून तो येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.  

February 11, 2025 9:17 AM February 11, 2025 9:17 AM

views 23

सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची मागणी

जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत त्या काल शून्य प्रहरात बोलत होत्या. सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली.

February 10, 2025 8:30 PM February 10, 2025 8:30 PM

views 2

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रसरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात झाली. या मोहिमेचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे केलं. येत्या २०२७पर्यंत हत्तीरोगाच्या निर्मूलनाचं लक्ष्य साध्य कर...

February 10, 2025 8:25 PM February 10, 2025 8:25 PM

views 7

राज्यसभा : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत १० कोटी एलपीजी जोडण्या

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाभार्थ्यांना १० कोटी एलपीजी जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना दिली. एलपीजी जोडणीसाठी अजून २९ लाख अर्ज प्रलंबित असल्याचंही त्यांनी...

February 10, 2025 8:19 PM February 10, 2025 8:19 PM

views 12

विद्यमान सरकारच्या काळात देशाचा आर्थिक विकास दर घसरला – काँग्रेस खासदार पी. चिदंबरम

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरची चर्चा सुरू झाली. विद्यमान सरकारच्या काळात देशाचा आर्थिक विकास दर घसरला आहे, असा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांनी केला. बेरोजगारीबद्दलची निश्चित आकडेवारी सरकारनं दिली नसल्याची टीका त्यांनी केली. सध्या तरुणांमध्ये १० टक्के तर पदवीधरांमध्ये १३ टक्क...

February 10, 2025 8:16 PM February 10, 2025 8:16 PM

views 6

आज लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा

लोकसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. २०२५-२६ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कॉरपोरेट्सना झुकतं माप देण्यात आलं असून जनतेच्या बेरोजगारी, महागाई या समस्यांकडे दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप द्रमुकचे दयानिधी मारन यांनी केला. भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत र...