March 4, 2025 12:47 PM
11
बेल्जियमच्या राजकन्या अॅस्ट्रिड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बेल्जियमच्या राजकन्या अॅस्ट्रिड आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्या आठ मार्चपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. राजकन्या अॅस्ट्रिड यांनी बेल्जियमचे संरक्षणमंत्री थियो फ्रँकस्केन यांच्यासमवेत काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ...