March 6, 2025 10:05 AM
31
अमेरिकेचा हमासला कडक इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कडक इशारा दिला असून, गाझामध्ये बंदिवान असलेल्या सर्व ओलिसांची तत्काळ सुटका करण्याची आणि मृतदेह परत करण्याची मागणी केली आहे. व्हाईट हाऊसने दहशतवादी गटाशी थेट वाटाघाटी सुरू असल्याची पुष्टी केल्यानंतर काही तासांतच हा इशारा देण्यात आला. हा इशारा म्हणज...