राष्ट्रीय

April 11, 2025 10:30 AM April 11, 2025 10:30 AM

views 12

दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये 5 संघांना विजेतेपद

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं वेव्जलॅप्स यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये पाच संघांना विजेतेपद देण्यात आलं. विविध शहरं आणि संस्थांमधील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पाच विविध श्रेणींमध्ये ही स्पर्धा झाली. इमर्सिव्...

April 11, 2025 9:41 AM April 11, 2025 9:41 AM

views 13

बिहारमध्ये पावसामुळे २८ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये काल अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाल्याच वृत्त आहे. राज्यातील नालंदा , जहानाबाद, मुज्जफरपूर, आरारिया आणि बेगुसराई या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. नालंदा जिल्ह्यात पावसामुळे सर्वात...

April 11, 2025 9:05 AM April 11, 2025 9:05 AM

views 12

स्लोवाकिया आणि भारतादरम्यान व्यापारासंदर्भात नव्या संधी असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

स्लोवाकिया आणि भारतादरम्यान विकास आणि विविध क्षेत्रातील सहकार्याची मोठी संधी असल्याचं राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी काल ब्रातिस्लावा इथं सांगितलं. स्लोवाक-भारत व्यावसायिक परिषदेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.   व्यावसायिक संधींना खऱ्या सहकार्यात रूपांतरित करण्यासाठी हा मंच एक महत्त्वाची संध...

April 10, 2025 6:50 PM April 10, 2025 6:50 PM

views 6

TRAI : मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क कव्हरेजचे तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश

ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क कव्हरेजचे तपशील संबंधित कंपनीने ट्रायच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मोबाईल नेटवर्क वापराबाबत पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने हे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल कंपन्यांनी सं...

April 10, 2025 3:18 PM April 10, 2025 3:18 PM

views 6

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि परवा म्हणजे ११ आणि १२ एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या संध्याकाळी आठ वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल. परवा सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील.   त्यानंतर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं द...

April 10, 2025 3:23 PM April 10, 2025 3:23 PM

views 3

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर यांनी अहिंसा हाच सर्वोच्च धर्म असून अहिंसा परमो धर्माच्या संदेशाद्वारे मानवते...

April 10, 2025 1:43 PM April 10, 2025 1:43 PM

views 11

वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी

वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर १६ एप्रिल रोजी ही सुुनावणी होईल. या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका न्याया...

April 10, 2025 2:44 PM April 10, 2025 2:44 PM

views 23

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सोल्वाकियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात वेगवेगळे सामंजस्य करार

  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेगिरी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांमध्ये दोन्ही देशांमधल्या विविध विषयावंर आणि आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या दोन दिवसांच्या स्लोवाकियाच्या दौऱ्यावर असून दौऱ्या...

April 10, 2025 1:32 PM April 10, 2025 1:32 PM

views 14

नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु

नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु होत आहे. ४० देशातले दीडशेहून अधिक वक्ते या संमेलनात सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण ४० सत्रे होणार आहेत.   या वर्षीच्या संमेलनाचा विषय संभावना अर्थात शक्यता असा असून यामध्ये तांत्रिक आव्हाने आणि संधींवर चर्चा होणार आहे...

April 10, 2025 1:30 PM April 10, 2025 1:30 PM

views 5

आज जागतिक होमिओपॅथी दिन

जागतिक होमिओपॅथी दिन आज साजरा केला जात आहे. होमिओपॅथी ही आरोग्य सेवेसाठी समग्र दृष्टिकोन ठेवणारी जगातील दुसरी - सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली असून, त्यातील नैसर्गिक पद्धतींमुळे लोक हे उपचार पसंत करतात.   आयुष मंत्रालयाच्या मते, देशात १० कोटींहून अधिक लोक आरोग्याच्या गरजांसाठी होमिओपॅथीवर विश्वास...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.