राष्ट्रीय

May 5, 2025 8:04 PM May 5, 2025 8:04 PM

views 4

अर्थमंत्री सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची घेतली भेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ५८व्या एडीबी वार्षिक बैठकीत आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. इटलीत मिलान इथे झालेल्या या बैठकीत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, भारत खासगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करत असून व्यापाराच्या सुलभीकरणासाठी सातत्याने ...

May 5, 2025 7:58 PM May 5, 2025 7:58 PM

views 12

स्थावर मालमत्तांच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई

स्थावर मालमत्तांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांची फसवणूक   केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज डब्लूटीसी फरिदाबाद इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह, सहयोगी  कंपन्यांच्या  २ हजार ३४८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्तेत दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, आणि गो...

May 5, 2025 7:35 PM May 5, 2025 7:35 PM

views 6

‘पाक’ची डिजिटल घुसखोरी ! भारतीय लष्कराच्या वेबसाइटला केलं लक्ष्य

पाकिस्तानी सायबर गुन्हेगारांनी भारतीय लष्कराच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन  आणि विश्लेषण संस्थेमधली संवेदनशील माहिती कथितरित्या चोरली असं सूत्रांनी सांगितलं. या हल्लेखोरांनी संरक...

May 5, 2025 7:36 PM May 5, 2025 7:36 PM

views 16

दहशतवादाच्या विरोधातल्या भारताच्या लढ्याला रशियाचा पाठिंबा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला रशियाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळ दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदा...

May 5, 2025 6:57 PM May 5, 2025 6:57 PM

views 15

भारत-जपानमध्ये द्विपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यात नवी दिल्ली इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत जनरल नाकातानी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला, तसंच भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. भारत आणि जपानच्या संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणांचा आढावाही दोन्ही नेत्यांनी या बैठकीत  ...

May 5, 2025 3:41 PM May 5, 2025 3:41 PM

views 12

संसदेच्या लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती

लोकलेखा समितीचं आज पुनर्गठन करण्यात आलं. या समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२६ पर्यंत राहील. १९६७ पासून सुरु झालेली ही  लोकलेखा समिती नियंत्रक आणि महालेखापालांच्या आहवालांचं परीक्षण करते. तसंच सरकारी योजना आणि खर्च...

May 5, 2025 7:49 PM May 5, 2025 7:49 PM

views 10

भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, बागलिहार धरणातलं पाणी अडवलं

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. तसंच झेलम नदीवरल्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. २२ एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी  हल्ल्यात २...

May 5, 2025 3:33 PM May 5, 2025 3:33 PM

views 8

वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १५ मे रोजी सुनावणी

वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या १५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज  सुनावणी होणार होती.मात्र आपण लौकरच सेवान...

May 5, 2025 1:50 PM May 5, 2025 1:50 PM

views 10

सिरपूर कागजनगर इथं ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तेलंगणामधल्या सिरपूर कागजनगर इथं ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली. तेलंगणातल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.   शेतीच्या विकासासाठी महामार्गालगत अमृत सरोवर विकसित करणार असल्याचं गडकरी य...

May 5, 2025 1:47 PM May 5, 2025 1:47 PM

views 2

जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत जमीन सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार

अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आजपासून 8 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत जमीन सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार आहे. पंचायत राज मंत्रालायचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली भारताचं प्रतिनिधी मंडळ यात भाग घेणार असून जमान मालकी हक्क योजनेविषयी सादरीकरण करणार आहे. &n...