राष्ट्रीय

May 7, 2025 7:02 PM May 7, 2025 7:02 PM

views 9

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पूंछ, राजौरी, कुपवाडा, बारामुल्ला भागात पाकिस्तानच्या लष्करानं नियंत्रण रेषेच्या आसपास  जोरदार गोळीबार केला. यात १५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४३ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबीराला भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर दिलं. या गोळीबारात या भागातल्या अन...

May 7, 2025 9:23 PM May 7, 2025 9:23 PM

views 7

‘शक्ती’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

कोळसा वापर आणि वाटप करण्याच्या सुधारित ‘शक्ती’ योजनेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या अर्थ व्यवहार विषयक मंत्रीमंडळ समितीने मान्यता दिली आहे. केंद्र, राज्य आणि स्वतंत्र औष्णिक वीज केंद्रांना कोळसा पुरवठा करण्यासाठी या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. नव्या शक्ती धोरणामुळे औष्णिक व...

May 7, 2025 8:26 PM May 7, 2025 8:26 PM

views 20

केंद्रीय गृहमंत्र्यांची जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी राज्यातल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली. सीमावर्ती  भागात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी सीमा सुरक्षा दला...

May 7, 2025 6:58 PM May 7, 2025 6:58 PM

views 14

‘ऑपरेशन सिंदूर’ चं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक

भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' चं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे.   पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्घृण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जगानं दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स धोरण दाखवलं प...

May 7, 2025 1:54 PM May 7, 2025 1:54 PM

views 16

देशातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद

भारतीय लष्करी दलांच्या या मोहिमेनंतर देशाच्या उत्तर भागातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. एअर इंडियानं जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, बिकानेर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड, राजकोट इथली विमान वाहतूक येत्या १० तारखेपर्यंत रद्द केली आहे.   हवाई वाहतूक अधिकाऱ्यांच्य...

May 7, 2025 3:43 PM May 7, 2025 3:43 PM

views 5

१२वी जागतिक अंतराळ संशोधन जागतिक शिखर परिषद आजपासून सुरु

१९६३ मधे एका छोट्या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापर्यंतचा टप्पा भारतानं गाठला असून भारताचा हा प्रवास भारताच्या प्रगतीचं द्योतक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आजपासून GLEX' अर्थात १२ वी 'जागतिक अंतराळ संशोधन जागतिक शिखर परिषद सु...

May 6, 2025 8:14 PM May 6, 2025 8:14 PM

views 13

गुजरातमध्ये वादळी पावसामुळे १४ जणांचा मृत्यू

गुजरातच्या अनेक भागांना आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसानं झोडपलं. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे १४ जणांचा मृत्यू झाला. मुख्यतः सौराष्ट्र आणि गुजरातमधल्या ७७ पेक्षा जास्त तालुक्यांमधे आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. भावनगर जिल्ह्यात महुआ इथं साडेतीन इंचापेक्षा जास्त पाऊस झाला. पुढचे काही दिवस गुजरा...

May 6, 2025 8:03 PM May 6, 2025 8:03 PM

views 11

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला जगाचा पाठिंबा

जगभरातले भारतीय पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असून भारताला पाठिंबा देत आहेत. अमेरिकेत जॉर्जिया राज्यात अटलांटा इथं भारतीय समुदायाने केलेल्या निदर्शनांमधे तिथले संसद सदस्य रिच मॅकॉर्मिक सहभागी झाले. अतिरेकी दहशतवादाविरोधात जागतिक एकजुटीचं आवाहन त्यांनी केलं. शिकागो, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणी हल्ल्यात बळी...

May 6, 2025 7:57 PM May 6, 2025 7:57 PM

views 20

भारत आणि युके यांच्यात मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार

भारत आणि युके नं महत्त्वाकांक्षी आणि परस्पर लाभदायक मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युके चे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबर चर्चा केली. या ऐतिहासिक करारांमुळे दोन्ही देशातली धोरणात्मक भागिदारी, व्यापार, गुंतवणूक, विका...

May 6, 2025 7:21 PM May 6, 2025 7:21 PM

views 2

देशात २४४ ठिकाणी युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव होणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धस्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून देशात २४४ ठिकाणी उद्या मॉक ड्रिल म्हणजे युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रिय गृह मंत्रालयानं दिले आहेत. अतिसंवेदनशील ठिकाणांमधे मुंबई, उरण आणि तारापूर यांचा समावेश आहे. त्याखे...