May 27, 2025 3:55 PM May 27, 2025 3:55 PM
9
सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी
दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णूतेच्या धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळं सध्या विविध देशांच्या भेटीवर आहेत. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल फ्रान्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. दहशवादविरोधी लढ्यात संपूर्ण देशाची एकजूट असल...