June 19, 2025 3:15 PM
30
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त भुसावळ रेल्वे स्थानकासमोर योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं २१ जून रोजी भुसावळ रेल्वे स्थानकासमोरच्या रेल्वे क्रीडांगणावर योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव प...