November 29, 2025 1:20 PM November 29, 2025 1:20 PM
30
पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेत प्रधानमंत्री भाग घेणार
छत्तीसगडमधे रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आणि उद्या उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या विविध सत्रांचे अध्यक्षस्थान ते भूषवतील तसंच विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलिस पदकं विजेत्यांना प्रदान करतील. दतीन दिवस च...