आंतरराष्ट्रीय

June 1, 2025 1:45 PM June 1, 2025 1:45 PM

views 2

रशियात रेल्वे अपघातात सात जणांचा मृत्यू

रशियात झालेल्या एका रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. अपघातग्रस्त रेल्वे गाडी मॉस्कोहून क्लिमोवकडे जात असताना वायगोनिचस्की इथं ती रुळावरून घसरली. ब्रायनस्क प्रदेशाच्या पश्चिमेकडच्या भागात एक पूल कोसळल्यानं ही रेल्वे रुळावरून घसरल्याचं रशियाच्या वृत्तसंस्थेनं द...

June 1, 2025 1:43 PM June 1, 2025 1:43 PM

views 11

विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत-मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू

मंगोलियातल्या उलानबातर इथल्या विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत-मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. कालपासून सुरू झालेला हा सराव येत्या १३ तारखेपर्यंत सुरू राहील. यात भारत आणि मंगोलियातल्या वाढत्या संरक्षण सहकार्याला प्रतिबिंबित करणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश असेल. या सरावसत्राचं उद्घाटन मंगोल...

June 1, 2025 1:27 PM June 1, 2025 1:27 PM

views 17

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णूतेचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इथिओपिया इथं पोहोचली आहेत. या प्रतिनिधिमंडळानं इथिओपिया मधले संसद प्रतिनिधी, मान...

June 1, 2025 10:02 AM June 1, 2025 10:02 AM

views 22

अमेरिकेच्या इस्रायल समर्थित युद्धबंदी प्रस्तावाला हमासचा प्रतिसाद

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्य पूर्वेतील राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मध्यस्थांना सादर केलेल्या इस्रायल समर्थित युद्धबंदी प्रस्तावाला हमासनं प्रतिसाद दिला आहे. काही पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात 10 जिवंत इस्रायली बंधक आणि 18 मृत बंधकांना सोडण्यास आपण तयार असल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमा...

June 1, 2025 10:05 AM June 1, 2025 10:05 AM

views 16

तैवानला चीनकडून धोका असल्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी तैवानला चीनकडून लवकरच धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात बोलताना हेगसेथ यांनी इशारा दिला की चीन आशियातील अनेक भागांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या आशेनं एक वर्चस्ववादी शक्ती बनण्याचा प्रयत्न...

May 31, 2025 7:55 PM May 31, 2025 7:55 PM

views 12

औपचारिक शांतता कराराशिवाय रशियाने युद्धबंदी फेटाळली

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशातल्या संघर्षाची मूळ कारणं दूर होईपर्यंत आणि शांतता करारांना औपचारिक मान्यता मिळेपर्यंत युक्रेनमध्ये आपली लष्करी मोहीम सुरु ठेवणार असल्याचं रशियानं म्हटलं आहे. परस्पर देशांमध्ये औपचारिक आणि कायमस्वरपी करार होईपर्यंत कोणत्याही बिनशर्त युद्धबंदीला रशियाचा नकार असेल, असं ...

May 31, 2025 5:46 PM May 31, 2025 5:46 PM

views 13

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी वॉशिंगटनमध्ये अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. अमेरिकेचे उप-परराष्ट्र सचिव क्रिस्टोफर लँडौ यांच्यासोबत त्यांनी दोन्ही बाजूंच्या द्विपक्षीय मुद्द्याचा आढावा घेतला. अमेरिकेचे संरक्षण उप-सचिव स्टीव्ह फेनबर्ग आणि धोरणविषयक विभागाचे उप-सचिव एल्ब्रिज कोल्ब...

May 31, 2025 1:52 PM May 31, 2025 1:52 PM

views 16

दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला कोलंबियाचा पाठिंबा

काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला...

May 30, 2025 1:34 PM May 30, 2025 1:34 PM

views 17

इस्रायलची गाझामध्ये ६० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती

इस्रायलने गाझामध्ये ६० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेने जाहीर केलं आहे. व्हाईट हाऊसच्या माहिती सचिव, कॅरोलिन लेविट यांनी माध्यमांना काल ही माहिती दिली. मध्य पूर्वेतील अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत हमासला युद्धबंदी...

May 30, 2025 1:25 PM May 30, 2025 1:25 PM

views 8

भारत आणि मंगोलिया दरम्यान सैन्यदलांच्या सरावाचं उलानबटार इथं आयोजन

भारत आणि मंगोलियादरम्यान सैन्यदलांच्या सरावाचं मंगोलियाची राजधानी उलानबटार इथं आयोजन करण्यात आलं आहे. उद्यापासून १३ जूनपर्यंत चालणाऱ्या या सरावात दोन्ही दलांदरम्यान परस्पर कार्यपध्दतीचा अभ्यास केला जाणार आहे. नोमॅडिक एलिफंट नावाच्या सरावाचा हा १७ वा भाग असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. भारत-मं...