आंतरराष्ट्रीय

December 7, 2025 8:25 PM December 7, 2025 8:25 PM

views 15

रशियाचे युक्रेनवर हवाई हल्ले

रशियानं काल रात्री युक्रेनवर संयुक्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये एक जण ठार झाल्याचं वृत्त आहे. युक्रेनचे ७७ ड्रोन पाडल्याचं रशियानं म्हटलं आहे. युक्रेनमधल्या क्रेमेन्चुक शहरातल्या पायाभूत सुविधांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला. क्रेमेन्चुक हे यु...

December 6, 2025 8:33 PM December 6, 2025 8:33 PM

views 9

भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार प्रतिनिधी मंडळाची बैठक नवी दिल्लीत होणार

भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार प्रतिनिधी मंडळाची तीन दिवसीय बैठक येत्या १० डिसेंबरपासून नवी दिल्लीत सुरु होणार आहे. या बैठकीत व्यापार कराराचा प्राथमिक मसुदा निश्चित करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

December 6, 2025 8:13 PM December 6, 2025 8:13 PM

views 13

सुदानमध्ये बालवाडीवर झालेल्या हल्ल्यात ३३ बालकांसह ५० जणांचा मृत्यू

दक्षिण सुदानमध्ये सुदानच्या अर्धसैनिक दलांनी केलेल्या एका बालवाडीला लक्ष्य करून केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान  ५० जण ठार झाले असून यात ३३ बालकांचा समावेश आहे. जखमींवर उपचार करणारं वैद्यकीय पथक मदतीसाठी घटनास्थळी पोचल्यावर दुसरा हल्ला झाल्यानं हे पथकही बाली पडलं. याच परिसरातल्या नागरी वस्तीवर देखील ह...

December 6, 2025 2:31 PM December 6, 2025 2:31 PM

views 12

रशियाच्या तेल निर्याती संबंधित पश्चिमी सागरी सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सात देशांच्या गटाची आणि युरोपीय संघाची चर्चा

रशियाच्या तेल निर्याती संबंधित पश्चिमी सागरी सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सात देशांच्या गटाने आणि युरोपीय संघाने चर्चा सुरू केली आह. याचा उद्देश युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धाला पुरवल्या जाणाऱ्या निधीला पायबंद घालणं हा आहे. सध्या रशियातून एक तृतीयांशहून अधिक तेल पश्चिमी टँकर्सच्या सहाय्या...

December 6, 2025 11:39 AM December 6, 2025 11:39 AM

views 26

विमानसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्राची चार सदस्यीय समिती

इंडिगो कंपनीच्या विस्कळीत विमानसेवेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येऊन आज परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. येत्या तीन दिवसांत विमानसेवा पूर्वपदावर येईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयांचे आयुक्त, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोह...

December 6, 2025 9:15 AM December 6, 2025 9:15 AM

views 14

येत्या पाच वर्षात आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भारत आणि रशियामध्ये सहमती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात नवी दिल्लीतल्या हैद्राबाद हाऊसमध्ये झालेल्या 23व्या वार्षिक शिखर संमेलनात संरक्षण, व्यापार, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रातील सहकार्यासाठी महत्त्वाचे करार करण्यात आले. भारताला इंधनाचा अखंड पुरवठा करण्याची, तसंच ऊर्जा क...

December 5, 2025 8:12 PM December 5, 2025 8:12 PM

views 37

२०३० पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये सहमती

आर्थिक आणि व्यापारी भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियात आज वर्ष २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर सहमती झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली.    (गेल्या ८ दशकांपासून भारत आणि रशियाम...

December 5, 2025 1:05 PM December 5, 2025 1:05 PM

views 35

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातउच्चस्तरीय बैठक

भारताच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार असून क्षेत्रीय आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय व्यापार, वित्...

December 5, 2025 1:40 PM December 5, 2025 1:40 PM

views 21

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे ४८६ जणांचा मृत्यू

श्रीलंकेत आलेल्या विनाशकारी दितवाह चक्रीवादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या ४८६ वर पोहोचली असून अद्याप ३४१ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत १ लाख ७१ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून देशभरात सुमारे बाराशे बचाव केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.  दरम्यान ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारत श्रीलंकेला विविध...

December 5, 2025 9:43 AM December 5, 2025 9:43 AM

views 35

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर

तेविसाव्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवी दिल्लीत आगमन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान पुतिन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार...