मनोरंजन

May 7, 2025 9:21 PM

views 105

ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि अभिनेते माधव वझे यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये' सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या 'श्यामची आई' या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून श्यामची भूमिका केल...

May 5, 2025 3:54 PM

views 67

वेव्हज परिषदेच्यानिमित्त धाराशीवमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

मुंबईत नुकत्याच झालेल्या वेव्हज - २०२५ या जागतिक शिखर परिषदेच्या निमित्तानं लोकसंस्कृती आणि लोककलेची सांगड घालण्यासाठी जिल्हास्तरावर विविध  कार्यक्रम होत आहेत. धाराशिव इथं सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  आणि...

May 4, 2025 7:05 PM

views 63

‘वेव्हज’ परिषदेचा आज समारोप

मुंबईत गेल्या ४ दिवसांपासून  सुरू असलेल्या वेव्हज परिषदेचा आज समारोप झाला. वेव्हज् बाजार मध्ये १ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. WAVESX च्या माध्यमातून १५- १६ स्टार्टअपची गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे आणि यातून ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्य सरकारने या परिषदेत सुम...

May 4, 2025 3:20 PM

views 50

वेव्हज परिषदेचा आज समारोप

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक वेव्हज अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन परिषदेचा आज समारोप होत आहे. चित्रपट निर्मिती या विषयावर सत्रं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ९० हून अधिक देशांतले दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

May 4, 2025 1:42 PM

views 70

WavesX १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा

वेव्हज परिषदेतला स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्रॅम वेव्हजएक्स सुमारे १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा असल्याचं IAMAI चे मुख्य विकास अधिकारी संदीप झिंग्रान यांनी म्हटलं आहे. विविध स्टार्टअप्सनी वेव्हजसाठी एकूण एक हजार अर्ज सादर केले होते. त्यापैकी सुमारे ३० स्टार्टअप्सनी वेव्हजमधल्य...

May 3, 2025 1:37 PM

views 38

WAVES मधे येरला वाणी कम्युनिटी रेडियो केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरु असलेल्या कार्याची, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते आज वेव्हज् परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उदघाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन म...

May 3, 2025 1:25 PM

views 32

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी- अश्वीनी वैष्णव

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित वेव्हज परिषदते सांगितलं.    अनेक जागतिक कंपन्यांनी या संदर्भात भारतासोबत काम करण्याची तयारी दर्शविली असून गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह सात जागतिक कंपन्यांनी वेव्हज पर...

May 3, 2025 12:41 PM

views 49

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार

५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी या वर्षीच्या ३१ जुलैपर्यंत इच्छूक आपले अर्ज दाखल करू शकतात. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या श्रेणींमध्ये उत्कृष्टता दाखविणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. सर्व ...

May 2, 2025 9:16 PM

views 131

WAVES 2025 : वेव्हज बाजाराचा पहिल्या दीड दिवसात २५४ कोटी रुपयांचा व्यवसाय

वेव्हज परिषदेत वेव्हज् बाजारने पहिल्या दीड दिवसात चित्रपट, संगीत, ऍनिमेशन, व्हीएफएक्स आदी क्षेत्रात २५४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.  पुढल्या दोन दिवसात यात आणखी भर पडेल, असं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.   वेव्हज बाजारमधल्या खिडकी गाँव या प्रकल्...

May 2, 2025 7:32 PM

views 36

वेव्हज परिषदेत ‘रेडिओ रिइमॅजीन्ड’ विषयावर चर्चासत्र

वेव्हज् परिषदेत आज रेडिओ रिइमॅजीन्ड या विषयावर चर्चासत्र झालं. नभोवाणी हे खरोर लोककल्याणासाठी काम करणारं माध्यम असून भारत ही नभोवाणीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, असं प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेम्पट्टी यावेळी म्हणाले. समाजाच्या विविध स्तरातले श्रोते नभोवाणीला लाभले आहेत, असंही ते...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.