मनोरंजन

September 19, 2025 8:28 PM

views 93

प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांचं निधन

प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांचं सिंगापूर मध्ये स्कूबा ड्रायव्हिंग अपघातात निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. गर्ग हे सिंगापूर इथे नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, समुद्रात स्कुबा डायव्हिंग करताना त्यांचा अपघात झाला. क्रिश ३, गँगस्टर, नमस्ते लंडन यासारख्या चित्रपटात त्...

September 16, 2025 8:44 PM

views 38

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘चलो जीते है’ चित्रपट पुनर्प्रदर्शित

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘चलो जीते है’ हा चित्रपट उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत देशभरात पुनर्प्रदर्शित होणार असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज दिली. स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वांनी प्रेरित झालेल्या नरू या लहान मुलाची कहाणी हा चित्रपट सांगतो. देशभरातली जवळपास ५०० चित्रपटगृ...

September 16, 2025 8:55 PM

views 71

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं निधन

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं आज पश्चिम अमेरिकेतल्या युटा इथल्या त्यांच्या घरी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.    ‘Butch Cassidy and the Sundance Kid’, ‘The Sting’ आणि ‘All the President’s Men’ या क्लासिक चित्रपटांमध्ये रेडफोर्ड यांनी साकारलेल्या भूमिक...

August 29, 2025 10:59 AM

views 49

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर मृतांची संख्या 23वर

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर कीवमधील मृतांची संख्या 23वर पोहोचली असून किमान 48 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे कीवमधील युरोपियन युनियन मिशन आणि ब्रिटिश कौन्सिल मुख्यालयासह सात जिल्ह्यांमधील अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे. बचाव पथकं, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत असून मृतां...

August 19, 2025 7:59 PM

views 10

ज्येष्ठ चरित्र अभिनेता अच्युत पोतदार यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोतदार यांचं काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातल्या स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले.   लष्करातून कॅप्टन म्हणून १९६७ मधे निवृत्त झाल्यानंतर इंडियन ऑईलमधे नोकरीत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला...

August 12, 2025 9:28 AM

views 39

हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कथा आणि एकतेचं महत्त्व सांगणाऱ्या चित्रपटांच्या हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला काल दिल्लीसह मुंबई, पुणे आणि चेन्नई इथं प्रारंभ झाला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं तीन दिवसांचा हा महोत्सव आयोजित केला आहे. मुंबईत या महोत्सवाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे...

August 7, 2025 3:10 PM

views 35

संत कबीर हातमाग पुरस्कार सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना प्रदान

देश आज अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीचा विरोध करताना हातमागासह अन्य स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्लीत...

August 4, 2025 10:28 AM

views 17

पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आजपासून नवी दिल्लीत होणार

पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आज संध्याकाळी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होत असून, परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंडमधील कलाकार सादरीकरण करतील. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं आयोजित के...

August 3, 2025 2:24 PM

views 69

अभिनेते माधवन बॉब यांचं चेन्नईमध्ये निधन

तामिळ चित्रपटसृष्टीतले विनोदी अभिनेते माधवन बॉब यांचं काल संध्याकाळी चेन्नईमध्ये निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. त्यांनी कमल हसन, रजनीकांत, अजित, सूर्या आणि विजय यांच्यासोबत काम केलं आहे.   सुमारे ६०० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यात तमिळ प्रमाणेच हिंदी, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमधल्या ...

July 22, 2025 8:07 PM

views 39

‘भाषा सेतू’ स्पर्धेत भाग घेण्यासाठीची येत्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘भाषा सेतू’ स्पर्धेत भाग घेण्यासाठीची मुदत येत्या ३० तारखेपर्यंत वाढवली आहे. या स्पर्धेसाठी स्टार्टअप्स कडून १२ भारतीय भाषांमधल्या भाषांतरासाठी तसेच आवाजाच्या स्थानिकीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेली  कार्यरत प्रारूपं अपेक्षित आहेत. सर्वसमावेशक स्वद...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.