May 24, 2025 6:39 PM May 24, 2025 6:39 PM
32
अभिनेते मुकुल देव यांचं निधन
हिंदी चित्रपटातले अभिनेते मुकुल देव यांचं काल रात्री मुंबई इथं निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. मुकुल यांचे भाऊ अभिनेते राहुल देव यांनी समाजमाध्यमाद्वारे मुकुल यांच्या निधनाची माहिती दिली. दिग्दर्शक हंसल मेहता, अभिनेता सुनील शेट्टी, नील नितीन मुकेश, अभिनेत्री सुष्मिता सेन, कंगना रनौत यांनी मुकुल देव...