September 27, 2025 7:59 PM September 27, 2025 7:59 PM
29
NFDC सहनिर्मिती असलेला ‘तारा अँड आकाश’ चित्रपट प्रदर्शित
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विभाग महामंडळाची सहनिर्मिती असणारा, इंडो-स्वीस संयुक्त निर्मिती ‘तारा अँड आकाश’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. हा चित्रपट टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवात दाखवला गेला आहे. मुंब...