मनोरंजन

November 28, 2025 9:02 PM

views 130

IFFI 2025: ‘गोंधळ’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचा पुरस्कार संतोष डावखर यांना प्रदान

पुढचे १०० जन्मसुद्धा रजनीकांत म्हणूनच मिळाले, तर आवडेल, अशी प्रतिक्रिया प्रख्यात अभिनेते रजनीकांत यांनी आज दिली. चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल इफ्फी, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात रजनीकांत यांचा आणि प्रख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा विशेष सन्मान झाला. याबद्...

November 27, 2025 8:13 PM

views 56

इफ्फी महोत्सवात अभिनेता आमीर खान यांचा मास्टरक्लास

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेता आमीर खान यांनी आज सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टरक्लास घेतला. चित्रपटांमध्ये लेखन आणि कथाकथन तसंच, अभिजात कथा आणि कल्पनाविष्कार यावेत यासाठी लेखकांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी खान यांनी व्यक्त केली. या महोत्सवात आज ...

November 27, 2025 1:28 PM

views 69

IFFI 2025 : जगभरातले विविध चित्रपट दाखवले जाणार

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजही जगभरातले विविध चित्रपट दाखवले जात आहेत. ‘ऑरेंडा’, ‘कॉटन क्वीन’, ‘अ पोएट’, ‘स्लीपलेस सिटी’, ‘द वुमन’ या चित्रपटांचा यात समावेश आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला आणि इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाच्या...

November 26, 2025 8:07 PM

views 56

इफ्फि महोत्सवात स्थानिक चित्रपटांचं प्रदर्शन

गोव्यात सुरु असलेल्या ५६ व्या इफ्फि महोत्सवात दोन स्थानिक चित्रपटांनी रसिकांची मनं जिंकून घेतली. वैमानिक हा चित्रपट म्हणजे गोव्यानं जगासाठी लिहिलेलं खुलं प्रेमपत्र आहे, यात चित्रण केलेली स्पंदनं अद्यापही गोव्याच्या मातीशी निगडित आहेत, असं दिग्दर्शक नितीश परीस यांनी सांगितलं. युवा दिग्दर्शक सोहम बेंड...

November 26, 2025 3:46 PM

views 48

इफ्फीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण श्रेणीत द डेव्हिल्स स्मोक हा चित्रपट प्रदर्शित

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण श्रेणीत आज द डेव्हिल्स स्मोक हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्नेस्टो मार्टिनेझ बुसिओ यांनी केलं असून त्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. या चित्रपटाने यंदाच्या बर्लि...

November 25, 2025 8:25 PM

views 54

IFFI 2025: विविध कार्यक्रमांची सिनेरसिकांना मेजवानी

५६वा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या सहाव्या दिवशी विविध जागतिक चित्रपट, मास्टरक्लासेस यासह विविध कार्यक्रमांची मेजवानी सिनेरसिकांना मिळत आहे. ‘माय फादर्स शॅडो’ हा नायजेरियन चित्रपट, ‘जॅनिटर’ हा मेक्सिकन चित्रपट आणि ‘एलेफंट मेमरी’ हा ब्राझिलियन चित्रपट आज या महोत्सवात द...

November 25, 2025 7:25 PM

views 56

IFFI 2025: जगभरातील विविध चित्रपट भारतात पहिल्यांदा प्रदर्शित

५६वा इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज कलाकार आणि सिनेप्रेमींनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज इफीमध्ये ‘द लास्ट वायकिंग - माय फादर्श शॅडो’, ‘ब्लॅक रॅबिट, व्हाइट रॅबिट’ हे चित्रपट भारतात पहिल्यांदा प्रदर्शित झाले. महोत्सवाच्या जागतिक विभागात ‘ट्रान्स्परं...

November 24, 2025 8:38 PM

views 227

सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन

सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.  काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

November 24, 2025 2:45 PM

views 54

IFFI 2025: बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफबरोबर भागीदारी

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे. मुलांचे प्रश्न, आव्हानं आणि संधी यांची मांडणी करण्यासाठी इफ्फीत पाच चित्रपट दाखवले जात...

November 24, 2025 10:59 AM

views 73

IFFI 2025: इफ्फी सोहळ्यात आज AI हॅकेथॉनचं आयोजन

गोव्यात सुरू असलेल्या 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सोहळ्यात आज एआय हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र येऊन नावीन्यपूर्ण एआय-आधारित प्रणाली तयार करणार आहेत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.