मनोरंजन

November 21, 2025 2:59 PM November 21, 2025 2:59 PM

views 63

मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली यंदाची मिस युनिव्हर्स

थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत, मिस मेक्सिको फातिमा बॉश हिनं विजेतेपदाचा मुकुट पटकावला. मानसिक दिव्यांग असलेल्या फातिमा हिनं यावर मात करत स्थलांतरितांसाठी तसंच असुरक्षित समुदायांसाठी स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे. या स्पर्धेत मिस व्हेनेझुएलानं दुसरा तर मिस फिलिपिन्सनं तिसरा क्रमांक मिळ...

November 21, 2025 2:41 PM November 21, 2025 2:41 PM

views 23

IFFI 2025: ‘सहनिर्मिती’ या विषयावर राजदूतांची परिषद

पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि...

November 14, 2025 3:35 PM November 14, 2025 3:35 PM

views 73

प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईतल्या त्यांच्या घरी वार्धक्याने निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. २४ फेब्रुवारी १९२७ रोजी लाहौर इथे जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी १९४६मध्ये नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.   हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात त्यावर्षी...

November 13, 2025 8:23 PM November 13, 2025 8:23 PM

views 104

बाल साहित्य पुरस्कार २०२५ नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार

साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारे  यंदाचे बाल  साहित्य पुरस्कार येत्या १४ तारखेला नवी दिल्लीत प्रदान करण्यात येतील. मुलांसाठीच्या साहित्यासाठी देण्यात येणारे हे पुरस्कार यंदा साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते देण्यात येतील. ५० हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. म...

November 12, 2025 1:27 PM November 12, 2025 1:27 PM

views 21

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचं मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज सांगितलं. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, माध्यमांनी आणि जनतेने अफवांपासून दूर राहावं आणि आपल्या कुटुंबाचा खासगीपणा जपावा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्व...

November 7, 2025 8:56 PM November 7, 2025 8:56 PM

views 103

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन...

November 7, 2025 2:57 PM November 7, 2025 2:57 PM

views 27

आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधिच यांचं निधन

पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँण्ड अस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधिच यांचं काल बीजिंग इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. एका परिषदेसाठी चीनला गेले असताना त्यांची तब्येत खालावली आणि उपचारादर...

October 21, 2025 3:22 PM October 21, 2025 3:22 PM

views 150

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेता गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. सहाय्यक अभिनेता आणि विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावलेल्या असरानी यांनी पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत अभिनयाचे धडे गिरवले होते. अभिमान, गुड्डी, चुपके चुपके अशा अनेक चित्रपटांमधे त्यांनी मुख्य कलाकारां...

October 15, 2025 8:03 PM October 15, 2025 8:03 PM

views 27

ज्येष्ठ तेलगु अभिनेत्री-गायिका रावु बालसरस्वती देवी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या पार्श्वगायिका रावु बालसरस्वती देवी यांचं हैदराबाद इथं निधन झालं त्या ९७ वर्षांच्या होत्या. बालकलाकार म्हणून त्यांनी काम सुरु केलं. १९४३ मधे भाग्यलक्ष्मी या चित्रपटात अभिनेत्री कमला कोटणीस यांच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. अभिनेत्...

October 15, 2025 7:06 PM October 15, 2025 7:06 PM

views 216

ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं निधन

महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. धीर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. १९८८मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेत साकारलेल्या कर्ण या भूमिके...