मनोरंजन

February 28, 2025 7:31 PM

views 26

वेव्हजमध्ये YouTube Shortsद्वारे भारताबाबतचा दृष्टिकोन दाखवण्याची संधी

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲंड एंटरटेनमेंट संमेलन वेव्हज एक्सप्लोरर चॅलेंजच्या माध्यमातून कथाकार आणि रचनाकारांना युट्यूब शॉर्ट्स तयार करून आपला भारताबाबतचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्याची संधी देत आहे. या शॉर्ट्सद्वारे ते भारताची विविधता, प्रामाणिकपणा आणि प्रतिभा टिपू शकतात. शॉर्ट्सचा आशय रचनाकाराचा स्वतःच...

February 28, 2025 8:09 PM

views 22

अभिनेते उत्तम मोहंती यांचं निधन

प्रख्यात ओडिया चित्रपट अभिनेते उत्तम मोहंती यांच्यावर आज भुवनेश्वर इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच काल रात्री गुरुग्राममधल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं होतं. यकृताच्या आजारामुळे ते आजारी होते. उत्तम  मोहंती  यांनी १३० हून अधिक ओडिया चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या निध...

February 26, 2025 2:20 PM

views 26

वेव्हजमध्ये ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन

मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमधे ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हिडिओ संपादन, चित्रपट निर्मिती याची आवड असणाऱ्यांसाठी ही स्पर्धा  आहे. यात कमीत कमी अठरा वर्षं वयाचे स्पर्धक भाग घेऊ शकतात. ट्रेलर पाठवण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे.  &nbs...

February 25, 2025 3:20 PM

views 17

वेव्हजमध्ये कॉमिक क्रॉनिकल्स स्पर्धेचं आयोजन

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमधे कॉमिक क्रॉनिकल्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्पर्धकांना कॉमिक्स म्हणजे चित्रकथा बनवायच्या आहेत. या स्पर्धेसाठी आतापर्यंत ७७४ जणांनी नोंदणी केली आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत १ ते ...

February 25, 2025 1:55 PM

views 22

वेव्हजमध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमधे पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात भारतीय सिनेमांचे पोस्टर्स स्पर्धकांना बनवायचे आहेत. या स्पर्धेसाठी आतापर्यंत २९६ जणांनी नोंदणी केली आहे. यात स्पर्धकांना हाताने तसंच डिजिटल साधनांचा वापर करून पोस्टर्स बनवता येतील.    वर्...

February 24, 2025 1:47 PM

views 22

बांगलादेशमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११वा वर्धापन दिन साजरा

बांगलादेशामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११ वा वर्धापनदिन राजधानी ढाका इथं साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती केंद्र, ढाका इथं ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या विषयावरील समृद्ध आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ढाका इथल्या भारतीय उच्चायुक्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय उच्चाय...

February 24, 2025 8:56 AM

views 10

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

राज्य सरकार सीमा भागातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज दिल्ली इथं आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निधी कमी पडू दिला...

February 22, 2025 7:49 PM

views 15

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद

नवी दिल्लीत सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी वाचक आणि साहित्य रसिकांनी मोठी गर्दी केली होती. तालकटोरा स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज नगरी इथं भरलेल्या या संमेलनात आज विविध विषयांवर परिसंवाद रंगले.     ‘मराठी पाऊल पडते पुढे’ , 'मनमोकळा संवाद - मराठीचा अ...

February 22, 2025 7:49 PM

views 91

१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन

१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आज छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं. त्यापूर्वी औरंगपुरा भागातून साहित्यदिंडी काढण्यात आली. पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात आदिवासी नृत्यावर फेर धरलेल्या नागरिकांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं. संमेलनाचे उद्घाटक कंवल भारती यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या. संमे...

February 20, 2025 8:24 PM

views 18

केंद्र सरकारचे OTT माध्यमांना दिशानिर्देश

ओटीटी माध्यमं आणि त्यांच्या नियामक संस्थांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अनुसार भारताचे कायदे आणि आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी हा सल्ला जारी करण्यात आला आहे. प्रसारित होणाऱ्या आशयाचं प्रेक्षकाच्या वयाच्या टप्प्यानुसार केलेलं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.