मनोरंजन

February 20, 2025 8:03 PM

views 41

२३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप

गेला आठवडाभर सुरू असलेल्या २३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होत आहे. "द रूम नेक्स्ट डोअर" या चित्रपटानं महोत्सवाची सांगता होईल. सांगता समारंभात प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आणि संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठ...

February 19, 2025 9:01 PM

views 43

WAVES: इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिझ्युअल अँड एंटरटेनमेंट समिटमधे ईडीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे. यात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकमधील जागतिक प्रतिभा एकत्र आणल्या जातील. संगीताची निर्मिती आणि लाईव्ह परफॉर्मन्समधे नाविन्यपूर्णता, सर्जनशीलता आणणं हा याचा हेत...

February 18, 2025 8:23 PM

views 21

WAVES अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्हिडीओ पद्धतीचे आशय तयार करणारे किंवा संकलन विषयात आवड असणारे विद्यार्थी तसंच चित्रपट निर्माते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. यासाठी त्यांना नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमाच्या व्हिडीओ संग्र...

February 16, 2025 9:48 AM

views 24

बर्लिनेल २०२५मध्ये वेव्हज आउटरीच कार्यक्रम

बर्लिन चित्रपट महोत्सवात काल जागतिक ऑडिओव्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद - वेव्हज २०२५ साठी एक आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय शिष्टमंडळाने युरोपियन चित्रपट बाजारपेठेत सहभागी झालेल्या जगभरातील आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला. या सत्रात, भारताच्या प्राचीन वारशाचं आणि आधु...

February 13, 2025 1:45 PM

views 140

जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा

जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे. दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी, रेडिओच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, हा दिवस साजरा केला जातो. ‘रेडिओ आणि हवामान बदल’ ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे.    रेड...

February 13, 2025 3:39 PM

views 41

ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल रात्री प्रदीर्घ आजारानं मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’, ‘मर्मबंधातली ठेव, नभ मेघांनी आक्रमिले’, ‘वक्रतुंड महाकाय’ ही त्यांची काह...

February 11, 2025 8:30 PM

views 26

इन्स्टाग्रामवर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक पर्याय उपलब्ध

लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठीचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मेटा या कंपनीने केली आहे. अनावश्यक मेसेजेस रोखणं, गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय, पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल. १६ वर्षं वयापेक्...

February 11, 2025 7:35 PM

views 23

‘वेव्ह्ज २०२५’ परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेच्या धर्तीवर वेव्ह्ज २०२५ ही परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतरांशी मुंबईत मंत्रालयात आज यासंदर्भात झ...

February 3, 2025 8:53 PM

views 67

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विशाखा काव्य पुरस्काराची घोषणा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं २०२२ आणि २०२३ या वर्षीच्या विशाखा काव्य पुरस्काराची घोषणा आज केली. २०२२ या वर्षाचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथल्या सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. तर २०२३ चा पुरस्कार पुण्यातले तान्हाजी बोऱ्हाडे य...

February 3, 2025 2:49 PM

views 19

भारतीय – अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिला त्रिवेणी या आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार

भारतीय - अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिनं आपल्या त्रिवेणी आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. लॉस अँजेलिस मध्ये आज झालेल्या ६७ व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात अकरा नामांकनं मिळवणारी बियॉन्स हिचा काउ बॉय कार्टर हा आल्बम सर्वोत्कृष्ट ठरला. ग्रॅमी मध्ये सर्वात जास्त नामांकनं मिळवणारी कलाकार ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.