मनोरंजन

March 13, 2025 9:14 PM

views 38

WAVES 2025: मुंबईत होणाऱ्या परिषदेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार

सिनेमा, आशय क्रांती, डिजिटल जग, माहिती तंत्रज्ञान उद्योग यांचं एकत्रीकरण वेव्ह अर्थात World Audio Visual and Entertainment Summit मधून प्रतिबिंबित होत असल्याचे गौरवोद्गार परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काढले आहेत. वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत विविध देशांचे राजदूत आणि उच्चायु...

March 13, 2025 12:39 PM

views 29

WAVES 2025 : नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी विशेष कार्यक्रम

वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिज्यूअल ॲण्ड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्हज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल.   जगभरातल्या १०० हून अधिक देशा...

March 12, 2025 1:28 PM

views 31

वेव्हजमध्ये सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धेचं आयोजन

क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत होणाऱ्या वेव्हज २०२५ परिषदेत सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ११२ संगीतकारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८० शास्त्रीय संगीतकार तसंच लोककलाकारांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश विविध शैलींच्या संगीताला एकाच छताखाली आणून सादर कर...

March 10, 2025 5:28 PM

views 25

वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली आहे. आजच्या डिजिटल युगात दृक्श्राव्य आशयात होणारी फेरफार तसंच अनधिकृत प्रसारण रोखण्यासाठीची आव्हानं वाढत आहेत. या पायरसीला रोखण्यासाठी फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्या...

March 9, 2025 3:36 PM

views 42

नाटककार प्रशांत दळवी यांना ‘आरती प्रभू’ पुरस्कार जाहीर

नाटककार प्रशांत दळवी यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार कवयित्री नीरजा यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सिंधुदुुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमधील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी संस्थेकडून हा पुरस्कार दिल...

March 9, 2025 2:50 PM

views 27

वेव्हजमध्ये ऍनिमेशन स्पर्धेचं आयोजन

मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ऍनिमेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातील ऍनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा, वेबटून आणि ऍनिमेशन या शैलींमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या क्षेत्रातले विद्यार्थी, ...

March 9, 2025 1:06 PM

views 32

वेव्हजमध्ये ट्रुथ टेल हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे वेव्हजमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत ट्रुथ टेल हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचा उद्देश, थेट प्रक्षेपणामध्ये दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय विकसित करणं असा आहे.

March 8, 2025 8:53 PM

views 27

WAVES 2025 : परिषदेच्या आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे मुंबईत बैठकीचं आयोजन

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने येत्या मे महिन्यात मुंबईत जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजनाच्या वेव्हज या शिखर परिषदेचं आयोजन होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे मुंबईत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला केंद्रीय माहिती...

March 7, 2025 7:39 PM

views 77

२०२२-२३ वर्षांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर केले. २०२२-२३ या वर्षांसाठी  कोकण विभागातून नवी मुंबईच्या फुलन शिंदे, पुणे विभागातून जनाबाई उगले, नाशिकमधून अहिल्या नगरच्या डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगरच्या मिनाक्ष...

March 7, 2025 7:28 PM

views 28

साहित्य अकादमीच्या भाषांतरासाठीच्या वर्ष २०२४च्या पुरस्कारांची घोषणा

साहित्य अकादमीच्या भाषांतरासाठीच्या वर्ष २०२४च्या पुरस्कारांची घोषणा आज झाली. मराठी विभागातून सुदर्शन आठवले यांना 'द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड' या मूळ इंग्रजी पुस्तकाचं याच नावाने भाषांतर केल्याबद्दल यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मिलिंद म्हामल यांना 'भारतीय तत्वज्ञानाची रूपरेषा' या नावाने 'आऊटलाइ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.