मनोरंजन

March 26, 2025 3:21 PM

views 34

अभिनेत्री रुही सिंग यांची इंडियन कॉमिक्स असोसिएशनची प्रादेशिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

अभिनेत्री रुही सिंग यांना इंडियन कॉमिक्स असोसिएशनची प्रादेशिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे आणि त्या वेव्हज २०२५ या कार्यक्रमात असोसिएशनचं प्रतिनिधित्व करणार आहेत. क्रिएट इन इंडिया अंतर्गत वेव्हज २०२५ परिषदेची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

March 25, 2025 7:44 PM

views 57

वेव्हज परिषदेसाठी अभिनेता अक्षय कुमारच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज जागतिक दृक् श्राव्य आणि मनोरंजन परिषद वेव्हज २०२५ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही परिषद १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.   समाज माध्यमावर सामायिक केलेल्या व्हिडिओ संदेशात अक्षय कुमारनं या परिषदेचे कौतुक करत याला एक महत्वपूर्ण टप्पा म्हटलं आहे. ही परिषद जगभरातल ...

March 24, 2025 7:06 PM

views 43

‘वेव्हज बाजार’ कायमस्वरूपी ऑनलाईन मंच सुरू होणार

मुंबईत येत्या १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वेव्हज या शिखर परिषदेच्या निमित्ताने वेव्हज बाजार हा कायमस्वरूपी ऑनलाईन मंच सुरु करण्यात येणार असून देशातल्या आशय निर्मात्यांसाठी जागतिक स्तरावर आदानप्रदान करण सोपं होणार आहे.    क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ह्ज २०२५ अंतर्गत उद्या नागपूरमध...

March 23, 2025 3:37 PM

views 52

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून बंद

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बंद केला आहे. या प्रकरणी सीबीआयनं दोन वेगवेगळे क्लोजर रिपोर्ट दाखल केले. एका तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं पाटणा इथं विशेष न्यायालयात दाखल क...

March 23, 2025 1:11 PM

views 31

वेव्हज यंग फिल्ममेकर स्पर्धेची अंतिम यादी जाहीर

वेव्हज यंग फिल्ममेकर स्पर्धेसाठी देशभरातून तेराशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. यातल्या २० स्पर्धकांची अंतिम यादीत निवड झाली आहे. अमोल गुप्ते आणि चैतन्य चिंचलीकर यांचं मार्गदर्शन तसंच व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलची मदत या स्पर्धकांना मिळाली. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलमधे मार्गदर्शन तसंच प...

March 17, 2025 1:34 PM

views 35

वेव्हजमध्ये ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन

मुंबईत होत असलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ईस्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या ऑनलाईन स्पर्धेत ई-फुटबॉल, WCC आणि BGMI या खेळांचे सामने राष्ट्रीय स्तरावर विविध टप्प्यात होणार आहेत....

March 16, 2025 6:23 PM

views 32

वेव्हजमध्ये गेमिंग स्पर्धेचं आयोजन

मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं गेमिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गेम विकसित करण्याचा अनुभव मिळणार असून, त्यांच्या कल्पकतेला चालना मिळेल. ही स्पर्धा इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्सच्या...

March 16, 2025 1:54 PM

views 26

संगीतकार ए. आर. रहमान यांची प्रकृती स्थिर

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची प्रकृती स्थिर असून ते रुग्णालयातून घरी परतले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आज सकाळी चेन्नई इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डीहायड्रेशन आणि पोटाच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, अशी माहिती रहमान यांच्या बहिणीने दिली आहे. ...

March 14, 2025 8:57 PM

views 38

WAVES 2025: विविध स्पर्धांमध्ये १ हजारांपेक्षा जास्त जणांची निवड

वेव्हज २०२५ या उपक्रमातल्या विविध स्पर्धांमध्ये देश आणि जगभरातून सुमारे २५ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली होती. त्यातल्या ८० हजारांहून अधिकांनी अर्जही दाखल केले होते. त्यापैकी १ हजारांपेक्षा जास्त जणांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली ...

March 14, 2025 1:54 PM

views 44

WAVES 2025 : ॲनिमेशन फिल्ममेकर्स स्पर्धेसाठी ७८ स्पर्धक दुसऱ्या फेरीत दाखल

वेव्हज २०२५ या उपक्रमासाठी देशभरातल्या आशय निर्मात्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या उपक्रमातल्या ॲनिमेशन फिल्ममेकर्स स्पर्धेसाठी ७८ स्पर्धकांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. अभिजात कथानक, मनोरंजनाचं मूल्य, तांत्रिक बाजू अशा विविध निकषांच्या आधारावर या स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्ध...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.