मनोरंजन

April 14, 2025 3:04 PM

views 32

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

प्रचंड गाजलेल्या काळवीट शिकार प्रकरणी हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची आणखी एक धमकी देण्यात आली आहे. सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवून देऊ किंवा त्याला घरात घुसून मारू असं धमकीच्या संदेशात म्हटलं आहे. हा संदेश मुंबईतल्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या मोबाईलवर पाठवण्यात आला असून पोलिस...

April 12, 2025 8:28 PM

views 24

हैदराबादमधे वेव्हज ऍनिम आणि मांगा स्पर्धेत हजारो स्पर्धकांचा सहभाग

हैदराबादमधे आज झालेल्या वेव्हज ऍनिम आणि मांगा स्पर्धेत हजारो स्पर्धक आणि संस्थांनी सहभाग नोंदवला.  ऍनिम, मांगा, वेबटून्स, कॉस्प्ले यासारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेचा हेतू आहे. ऍनिम आणि मांगा क्षेत्रात पुढच्या पिढीला ओळख मिळवून देण्यासाठीचं हे व्यासपीठ आहे, असं मीडिया अ...

April 12, 2025 7:16 PM

views 19

WAVES Resonate EDM Challenge: पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा

वेव्हज परिषदेमधे क्रिएट इन इंडिया स्पर्धे अंतर्गत रेझोनेट द ईडीएम चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली. यात महाराष्ट्रातल्या श्रीकांत वेमुला, मयांक वाढानी, क्षितीज खोडवे, आदित्य दिलबागी, सुमित चक्रबोर्ती, मार्क सिमलीह, नोबज्योती बोरूआ, आसाममधल्या आदित्य ...

April 11, 2025 8:27 PM

views 23

WAVES 2025 : बंगळुरू इथं VFX स्पर्धेची अंतिम फेरी

वेव्हजची राष्ट्रीय स्तरावरची दक्षिण विभागाच्या व्ही एफ एक्स स्पर्धेची अंतिम फेरी आज बंगळुरू इथं पार पडली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जैन विद्यापीठ आणि अभय फाऊंडेशन यांच्या सहयोगानं ही स्पर्धा आयोजित केली होती. या फेरीसाठी १ हजाराहून अधिक स्पर्धकांमधून १४ जणांची निवड करण्यात आली होती. आज...

April 9, 2025 9:52 AM

views 25

वेव्हज उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘ट्रूथ टेल हॅकेथॉन’च्या पहिल्या ५ विजेत्यांची नावं जाहीर

वेव्हज उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘ट्रूथ टेल हॅकेथॉन’च्या पहिल्या ५ विजेत्यांची नावं जाहीर झाली आहेत. युनिकॉर्न, अल्केमिस्ट, व्हूशिंग लायर्स, बग स्मॅशर्स, आणि व्होर्टेक्स स्क्वाड या संघांना १० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. चुकीची माहिती पसरु नये याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन उपाय शोधून काढल्या...

April 5, 2025 7:40 PM

views 31

प्रख्यात अभिनेते मनोजकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रख्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवन हंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, प्रेम चोप्रा, सलीम खान, रझा मुराद, राजपाल यादव, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह मनोरंजनविश्वातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. म...

April 5, 2025 8:23 AM

views 32

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं; मात्र देशभक्त नायक म्हणू...

April 4, 2025 7:22 PM

views 7

आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं निधन

आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं  काल मुंबईत निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या.  आकाशवाणी मुंबई केंद्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी २००६ मधे स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नागपूर मध्ये लोकमत मधून त्यांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केलं होतं.    आकाशवा...

April 1, 2025 7:24 PM

views 33

वेव्हजमध्ये ८५ हजार स्पर्धकांची नोंदणी

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा एक भाग असलेल्या क्रिएट इन इंडियाच्या पहिल्या पर्वात ८५ हजारांच्या नोंदणीचा टप्पा गाठला आहे. यात ११०० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या ३२ प्रकारांसाठी घेण्यात आलेल्या फेऱ्यांमधून ७५०हून अधिक स्पर्धकांची निवड अंतिम फेरीस...

March 31, 2025 6:13 PM

views 40

मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन

मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, Animation, VFX, Gaming, and Comics यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागिदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार - विक्रेते यांच्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.