November 20, 2025 1:19 PM November 20, 2025 1:19 PM
167
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीशकुमार यांनी १०व्यांदा घेतली शपथ
बिहारमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी समारंभ आज झाला. यात संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, मंगल पांडे, नितीन नबीन, रामकृपाल यादव, श्रेयसी सिंह यांच्यासह २७ मंत्र्या...